Tradition Of Black Soil

Tradition Of Black Soil घरगुती चव… मन जिंकणाऱ्या रेसिपीज ��
सोप्या, झटपट आणि स्वादिष्ट रेसिपीज �
माझ्या स्वयंपाकघरातून 😋

https://youtu.be/SGBsBOTrvG8?si=qe-sQmhe5BwRwhrM
18/04/2026

https://youtu.be/SGBsBOTrvG8?si=qe-sQmhe5BwRwhrM

63 likes, 52 comments. "🍃 ग्रामीण चवीचा आस्वाद – अळूच्या देठाची भाजी , पानांच्या वड्या आणि फदफदं "

27/02/2026

🌱 तुरीच्या शेंगांची चविष्ट आमटी (Green Pigeon Pea Curry) #चुलीवरचा

21/02/2026

घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा पौष्टिक आणि चविष्ट तिळाचे लाडू 😍
हिवाळ्यात आरोग्यासाठी खूपच फायदेशीर!
👉 साहित्य:
✔️ तीळ
✔️ गूळ
✔️ तूप
✔️ वेलची पूड
पूर्ण कृती पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा 🎥
🙏 आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पेज फॉलो करायला विसरू नका!

03/02/2026

#चुलीवरचा​ वटाणा भात | Quick & Tasty Matar Rice | घरच्या सारखा स्वादिष्ट भात! 🍚

नमस्कार मित्रांनो! 🙏
आज मी तुम्हाला दाखवणार चुलीवरचा वटाणा भात – सोपा, झटपट आणि अगदी घरच्या सारखा स्वादिष्ट! 🍚💚
हा रेसिपी खास लंच बॉक्स, घरच्या जेवणासाठी किंवा फास्ट फूडच्या जागी उत्तम आहे!
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात:
✅ घरच्या चुलीवरचा वटाणा भात कसा बनवायचा
✅ सोपी आणि जलद पद्धत
✅ मटरचा नैसर्गिक स्वाद टिकवून भात बनवण्याचे तंत्र
साहित्य:

तांदूळ
हिरवे वटाणे
कांदा
बटाटे
हिरवी मिरची
आलं
जिरे
तमालपत्र / खडे मसाले
हळद
मीठ
तेल/तूप
पाणी
कोथिंबीर
सर्व्ह करा:
लोणचं, दही किंवा कोशिंबीरसोबत 😋

🔥 Subscribe & Stay Updated:
व्हिडिओ आवडल्यास LIKE 👍, SUBSCRIBE 🔔 आणि COMMENT 💬 करायला विसरू नका!📌 Follow me:
Instagram: Tradition of black soil

email -rajashrigunjal555gmail.com

​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ ​ #

14/01/2026

🪁 नवीन वर्षाचा पहिला सण – मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!🙏 Tradition Of Black Soil # @ @

Address

Ahmednagar
414601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tradition Of Black Soil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share