शिंदेशाही अमृततुल्य

  • Home
  • India
  • Akurdi
  • शिंदेशाही अमृततुल्य

शिंदेशाही अमृततुल्य पुणे परिसरात चहाची उत्तम चव देणारं वि? शिंदेशाही चहा हा खूप कमी वेळात लोकांच्या गळ्यातील ताईत बनला. आता हीच चव घेऊन सबंध महाराष्ट्रात पोहण्यासाठी प्रयत्नशील.

🚩धर्म तिरंगा कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा,घराघरात तिरंगा सत्य तिरंगा, नित्य तिरंगा,हर घर तिरंगा, हर मन तिरंगा,स्वातंत्र्य...
14/08/2024

🚩धर्म तिरंगा कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा,
घराघरात तिरंगा सत्य तिरंगा, नित्य तिरंगा,
हर घर तिरंगा, हर मन तिरंगा,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🇮🇳🇮🇳

गुरुपौर्णिमा  निमित्त मंगलय शुभेच्छा... 🙇🙏 #गुरुपौर्णिमा  #गुरु
20/07/2024

गुरुपौर्णिमा निमित्त मंगलय शुभेच्छा... 🙇🙏

#गुरुपौर्णिमा #गुरु

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!🙇🌺🌏          #एकादशी  #आषाढीएकादशी
17/07/2024

आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!🙇🌺🌏 #एकादशी #आषाढीएकादशी

राष्ट्रवादी विद्यर्थी काँग्रेसचे महाराष्ट्रप्रदेश अध्यक्ष श्री सुनिल दादा गव्हाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा #र...
12/07/2024

राष्ट्रवादी विद्यर्थी काँग्रेसचे महाराष्ट्रप्रदेश अध्यक्ष श्री सुनिल दादा गव्हाणे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
#राष्ट्रवादी #सुनिल_गव्हाणे

निरामय आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे. मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्यासाठी व तणावमुक्त जीवनशैलीसाठी नियमित योग करणे लाभदायक आ...
21/06/2024

निरामय आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे. मानसिक व शारीरिक आरोग्य जपण्यासाठी व तणावमुक्त जीवनशैलीसाठी नियमित योग करणे लाभदायक आहे. मानवी जीवनातील योगाभ्यासाचे महत्त्व ओळखून नियमित योग करण्याचा निश्चय प्रत्येकाने करायला हवा. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन.सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचे समर्पण करणाऱ्या सर्व महिला भगिनींना ‘वटपौर्ण...
21/06/2024

पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन.
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचे समर्पण करणाऱ्या सर्व महिला भगिनींना ‘वटपौर्णिमा’ च्या मंगलमय शुभेच्छा.
#वटपौर्णिमा

 े...✍️ #राजमाता_अहिल्याराणी_होळकर यांची जयंती...स्वराज्यनिष्ठ, कर्तुत्ववान राज्यकर्त्या, समाजसुधारक, प्रतिभावंत, लोकाभि...
31/05/2024

े...✍️
#राजमाता_अहिल्याराणी_होळकर यांची जयंती...
स्वराज्यनिष्ठ, कर्तुत्ववान राज्यकर्त्या, समाजसुधारक, प्रतिभावंत, लोकाभिमुख रणरागीणी...

अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत अश्या धनुर्धर देखील होत्या. अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व केले आणि विजय संपादन केला. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत.

महाराणी अहिल्याबाईंची ओळख मावळ प्रांताच्या राजमाता म्हणून होती, त्यांच्यातील अद्भुत साहसाला आणि अदम्य प्रतिभेला पाहून मोठ-मोठे राजे आणि प्रभावशाली शासक देखील आश्चर्यचकित होत असत. अहिल्याबाई महिलांच्या सशक्तीकरणाच्या बाजूने होत्या. स्त्रियांची परिस्थिती बदलण्या करता त्यांनी बरेच प्रयत्न केलेत.

विधवा स्त्रियांना त्यांचा हक्क मिळण्याकरता अहिल्याबाईंनी कायद्यात बदल करत विधवा महिलांना त्यांच्या पतीच्या संपत्तीत अधिकार मिळवून दिला व मुल दत्तक घेण्याचा हक्क देखील प्राप्त करून दिला. अहिल्याबाईंचे हृदय दया, परोपकार, निष्ठा या भावनांनी ओतप्रोत भरलेले होते, म्हणूनच करुणेची देवी…कुशल समाजसेविका…या प्रतिमेने त्यांना ओळखलं जात होतं.

११ डिसेंबर १७६७ रोजी त्यांनी मावळ प्रांताची सूत्र आपल्या हाती घेतली. अहिल्याबाईंनी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर राज्यातील बऱ्याचलोकांनी याचा विरोध देखील केला. परंतु हळू-हळू त्यांच्यातील अद्भुत शक्ती आणि पराक्रमाला पाहता प्रजा त्यांच्या कार्यावर विश्वास ठेवू लागली.

इतिहासातील सर्वात पराक्रमी आणि कुशल योद्धा महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी माळवा प्रांताची सूत्र हाती घेतल्यावर मल्हाररावांचे दत्तक पुत्र आणि सगळ्यात विश्वासू सुभेदार तुकोजीराव होळकर यांना सैन्याचा प्रधान सेनापती म्हणून नियुक्त केलं. आपल्या कार्यकाळात अहिल्याबाईंनी अनेकदा युद्धात प्रभावशाली रणनीती आखत सैन्याचे कुशल नेतृत्व केले.

राजमाता अहिल्याराणी होळकर (३१ मे १७२५) यांच्या जयंती निमित्त... त्यांच्या समाज उध्दारक कार्य, प्रेरणादाई सक्षम विचारांना व दैदिप्यमान कार्याला...🔥 मानाचा क्रांतिकारी मुजरा...🚩

#अहिल्यादेवी_होळकर
#छत्रपती_एक_विचार_सातासमुद्रापार
#मराठासाम्राज्य #मराठाइतिहास #अहिल्याबाई_होळकर

International Tea Day ☕🤩vc -
21/05/2024

International Tea Day ☕🤩
vc -



🔥पुरंदर, राजगडावर दुमदुमणारी छोटीशी पावले मुघलांचा कर्दनकाळ होऊन बसलीतइंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्दी , मोघल, यांच्या ...
13/05/2024

🔥
पुरंदर, राजगडावर दुमदुमणारी छोटीशी पावले मुघलांचा कर्दनकाळ होऊन बसलीत
इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, सिद्दी , मोघल, यांच्या छाताडावर या स्वराज्याचं निशाण रोवल गेलं
आणि आज इतक्या वर्षानंतर ही शिवपुत्र शंभूराजे आम्हाला स्फूर्ती आणि प्रेरणा देत राहतात ⚔️🚩

#किल्ले_पुरंदर

__________________________________________

#श्रीकिल्ले #पुरंदर १४ मे १६५७
#शंभुछत्रपती #जन्मोत्सव
__________________________________________
#श्रीशंभूछत्रपतीजन्मोत्सव
#पुरंदर



#छत्रपती_संभाजीराजे

*१ मे १९६०**महाराष्ट्र दिन / मराठी राजभाषा दिन**भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।**शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्द...
01/05/2024

*१ मे १९६०*
*महाराष्ट्र दिन / मराठी राजभाषा दिन*
*भावभक्तिच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा।*
*शाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा।।*
*भाषावार प्रांतरचने अंतर्गत, दि. १ मे १९६० रोजी मराठी भाषिकांना महाराष्ट्र राज्य मिळाले.*
*महाराष्ट्र दिन व मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !*


#महाराष्ट्र #१मेमहाराष्ट्रदिन❤️ #महाराष्ट्रधर्म #हिंदूराष्ट्र🚩🔱🕉️ #जयश्रीराम #जयशिवराय🚩 #छत्रपती_शिवाजी_महाराज #छत्रपती_संभाजी_महाराज #जयभीम

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🌸🙏🚩 #हनुमान  #हिंदू  #अयोध्या  #जयश्रीराम      ंगबली  #जयहनुमा...
23/04/2024

श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🌸🙏🚩

#हनुमान #हिंदू #अयोध्या #जयश्रीराम ंगबली #जयहनुमान

महावीर जयंती 🙏🙇
21/04/2024

महावीर जयंती 🙏🙇

Address

Shindeshahi Amruttulya, DY Patil College Road, Dharmaraj Chowk, Akurdi Pune
Akurdi
411044

Opening Hours

Monday 5am - 12am
Tuesday 5am - 12am
Wednesday 5am - 12am
Thursday 5am - 12am
Friday 9am - 12am
Saturday 9am - 12am
Sunday 5am - 12am

Telephone

+918412064649

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिंदेशाही अमृततुल्य posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to शिंदेशाही अमृततुल्य:

Share