Recipes by Urmila

Recipes by Urmila पारंपरिक रेसिपीज वेज नॉन वेज रेसिपीज ?

चटणी भरले बोंबील ,कोलंबी फ्राय ,कोलंबी रस्सा ,भात चपाती
29/05/2026

चटणी भरले बोंबील ,कोलंबी फ्राय ,कोलंबी रस्सा ,भात चपाती

व्हाईट पुलाव ,मिक्स डाळीचे हाडवो
28/05/2026

व्हाईट पुलाव ,मिक्स डाळीचे हाडवो

पालक पनीर ,नाचणी मुगडाळ चिले ,चपाती समोसे
26/05/2026

पालक पनीर ,नाचणी मुगडाळ चिले ,चपाती समोसे

होम मेड पिझ्झा 👌😋
25/05/2026

होम मेड पिझ्झा 👌😋

पाव भाजी
23/05/2026

पाव भाजी

पापलेट फ्राय पापलेट करी
20/05/2026

पापलेट फ्राय पापलेट करी

काजू पनीर उसळ ,ज्वारी भाकरी ,मँगो शिरा
19/05/2026

काजू पनीर उसळ ,ज्वारी भाकरी ,मँगो शिरा

संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️व्हेज थाळी .....वरण भात ,भरली भेंडी ,वाटणे उसळ ,मोदक गुलाबजाम ,पंच्यामृत आंबा
05/05/2026

संकष्टी चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏❤️

व्हेज थाळी .....वरण भात ,भरली भेंडी ,वाटणे उसळ ,मोदक गुलाबजाम ,पंच्यामृत आंबा

नॉनव्हेज थाळी .....भरलं पापलेट ,कोलंबी रस्सा ,कैरी चटणी ,भाकरी
22/04/2026

नॉनव्हेज थाळी .....भरलं पापलेट ,कोलंबी रस्सा ,कैरी चटणी ,भाकरी

कोळाचे पोहे. ....प्रथम लाल पोहे घेऊन स्वच्छ धुऊन निथळून घ्या आता एका बाउल मध्ये चिंच व गूळ घेऊन त्याचा कोळ करून गाळून घ्...
21/04/2026

कोळाचे पोहे. ....प्रथम लाल पोहे घेऊन स्वच्छ धुऊन निथळून घ्या आता एका बाउल मध्ये चिंच व गूळ घेऊन त्याचा कोळ करून गाळून घ्या त्यात नारळाच दूध घालून एक क्रिमी पेस्ट करा आता तडका प्यान मध्ये तूप घालून हिंग मोहरी कडीपत्ता घालून फोडणी करा व कोळाचे पाणी केलेलं होतं त्यावर घाला. आता डिश मध्ये भिजलेले पोहे त्यावर कोळाचे पाणी कांदा कोथींबीर व पापड घालून सर्व करावे.

Address

A/2701 T W Gardens Opp Thakur Public School Thakur Village
Borivali West
400101

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Recipes by Urmila posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share