27/11/2022
Thank you for contacting Sai PVC And POP wall Panel!
Pvc panel म्हणजे पी.ओ. पी ला अगदी उत्तम पर्याय म्हणून पी. व्ही.सी. वॉल पॅनल आज मोठया प्रमाणात वापरले जात आहे. पण आजही कित्येक लोकांना याची माहिती सुध्दा नाही. पी. व्ही.सी.वॉल पॅनल हे अतिशय उत्तम दर्जाचे व टिकाऊ स्वरूपाचे मटेरियल आहे.
P v c पॅनल हे कमी खर्चात होऊन आपन दुसरीकडे शिप्टींग करु शकतात
आणि पाण्या पासुन कुठलाही धोका नाही
एकदा आमच्या शोरुम ला भेट द्या
आपला अनिल रंगनाथ पढेर
मो.8888423360/8999587690
श्री गणेश रामु पढेर
हो.9284850735