Abhi's Home

Abhi's Home Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhi's Home, Kitchen/Cooking, Jalgaon.

नमस्कार मंडळी
आपल्या Abhi's Home वर तुम्हाला वेगवेगळ्या पाककृती , महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थ अगदी सोप्या पद्धतीने बघायला व शिकायला मिळतील आणि सुंदर रांगोळी , आपले सणवार माहिती , ज्योतिष , राशिभविष्य पण पाहायला मिळेल.

10/08/2026

श्रावण सोमवार विशेष कमी वेळेत कमी रांगोळी वापरून सुंदर शिवलिंग रांगोळी



#श्रावणसोमवाररांगोळी
#शिवलिंगरांगोळी

07/08/2026

१२ ऑगस्ट सूर्यग्रहण २०२६ ( दीपअमावास्याला ग्रहण आहे दीपपूजन करावे किंवा नाही.. ? ) गर्भवती व सर्वांसाठी संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ|12 August2026 Suryagrahan

#सूर्यग्रहण२०२६​

'sHome

ाहिती
#12ऑगस्ट2026सूर्यग्रहण


#दीपअमावस्याग्रहण2026


सूर्यग्रहण २०२६, Solar Eclipse 2026, १२ ऑगस्ट २०२६ सूर्यग्रहण, सूर्यग्रहण वेळ आणि नियम, सूर्यग्रहण मराठी माहिती, 12 August 2026 Solar Eclipse, सूर्यग्रहण सुतक काळ. गर्भवती महिलांनी सूर्यग्रहणात कोणती काळजी घ्यावी?, Pregnancy tips for Solar Eclipse, सूर्यग्रहण आणि गर्भधारणा, ग्रहण काळात काय करावे काय टाळावे?

06/08/2026

दीप अमावास्या स्पेशल ६ दिव्याची सुंदर रांगोळी

दीप अमावास्या रांगोळी | दिव्याची रांगोळी | दीप अमावास्या रांगोळी | दीपपूजन रांगोळी | Abhi's Home





05/08/2026

चातुर्मासामध्ये रोज देवापुढे,अंगणात, तुळशीजवळ काढता येईल असे सुंदर कमळाच्या फुलांमधील लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी


#रांगोळी

04/08/2026

चातुर्मास विशेष देवापुढे ,अंगणात, तुळशीजवळ काढण्यासाठी कमळाच्या फुलांमधील लक्ष्मीच्या पावलांची सुंदर,सुबक,मनमोहक
घरात सुख,समृद्धी,ऐश्वर्य,वैभव टिकून राहते



#रांगोळी

02/08/2026

नवीन भांडे आणल्यानंतर स्टिकर काढणं अवघड होतं का..?? मग ही घ्या चुटकीशी स्टीकर काढण्याची एकदम सोपी ट्रिक



#किचनटिप्स

26/07/2026

चातुर्मास विशेष रोजच्या देवपूजेची तांब्याची व पितळेची भांडी स्वच्छ करण्याच्या दोन सोप्या ट्रिप्स👍 टाकाऊ पदार्थांचा पुरेपूर वापर करून केलेल्या ट्रिक्स तुम्हाला नक्की आवडतील

तांब्याची व पितळीची देवाची भांडी स्वच्छ करण्याचा सिक्रेट फॉर्मुला | देवाची भांडी कशी स्वच्छ करावी




























&brasselement








&easywayofcleaningbrassidols
#देवपूजेचीभांडीकसेस्वच्छकरावे
#देवपूजेचेभांडेकसेघासावे
#तांब्याचीवपितळीचीभांडीकशीस्वच्छकरावी
#बिनापितांबरीतांब्याचीपितळीभांडीकशीस्वच्छ
करतात
#तांब्याचीभांडीकशीस्वच्छकरावी
#पूजासामानस्वच्छता
#पितळीभांडीस्वच्छकरण्यासाठीफॉर्मुला
#तांब्यापितळीचीभांडीकाहीमिनिटातस्वच्छ
करण्यासाठीउपाय

22/07/2026

पावसाळ्यात गवती चहा भरपूर प्रमाणात येतो बागेत बहरलेला असतो बाजारामध्ये याची पावडर खूप महाग मिळते तर वर्षभरासाठी गवती चहा कसा स्टोअर करता येईल अगदी सोप्या पद्धतीने | सर्दी खोकला वरती अमृततुल्य बहुउपयोगी बहुगुणी गवती चहा कसा साठवावा


#गवतीचहा
#साठवण


'sHome

#

21/07/2026

आषाढी असो पावसाळा असो काहीही असो एक कप चहा तर हवाच | काशी येथे मस्त गरमागरम वाफाळलेला कुल्हड चहाचा आस्वाद घेताना




#कुल्हड
#कुल्हडचाय
#चाय
#चहा
#चहाप्रेमी

20/07/2026

एकादशी दुप्पट खाशी कोणी काही ही म्हणो एकादशी वेगवेगळे पदार्थांमध्ये टॉपवर असलेली रसरशीत शाही रताळ्याचे काप | आषाढी असो कार्तिकी एकादशी असो काप तर व्हायलाच पाहिजे
#आषाढी
#आषाढीएकादशी
#एकादशीफराळ
#कार्तिकी
#कार्तिकीएकादशी
#रतळयाचेकाप



Address

Jalgaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhi's Home posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share