Yami’s kitchen

  • Home
  • Yami’s kitchen

Yami’s kitchen Simple but healthy recipes at home , lunchbox ideas for kids. Everyone has own cooking style & test

04/06/2025

राजस्थानी जेवणाची मज्जा काही औरच!!!
काही ठराविक पदार्थ येतात ही मला. त्यापैकी एक म्हणजे खोबा रोटी. हीच खोबा रोटी थोड्या वेगळ्या पद्धतीने आज बनवलीये. रील बघा आणि जमलिये का ते comment करून सांगा. आवडल्यास लाइक करा आणि एकदा बनवून बघा. Khoba roti

03/06/2025

नेहमीच्या नाश्त्यात काही addition केली तर, नवीन चव अनुभवायला मिळते आणि सोबतच healthy, nutritious superfood खाल्ल्याने दिवसाची सुरुवात ऊर्जामय होते. चला तर नेहमीच्या डोश्याच्या बॅटर ला हा twist द्या आणि भन्नाट नाश्ता तयार करा .

12/01/2025

Aanda paratha / egg omelette with different # yamiscooking

06/01/2025

Chivai bhaji parathe

01/12/2024

Chicken dum biryani/ One pot Biryani/ Sunday special lazy lunch recipe / Biryani, kalegee fry / Bachelors special pressure cooker biryani recipe -vegetarian #

रविवार स्पेशल झणझणीत चिकन बिर्यानी, चटकदार कलेजी फ्राय       पुर्ण् विडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇https://youtu.be...
01/12/2024

रविवार स्पेशल झणझणीत चिकन बिर्यानी, चटकदार कलेजी फ्राय
पुर्ण् विडिओ पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇

https://youtu.be/GDEJd8G3O9w?si=Ex-obeaVA7cmIIWm

Pavbhaji/ पावभाजी हातगाडी वर मिळते अगदी तशीच गडद रंगाची बनवायची असेल तर कृत्रिम फ़ूड कलर न वापरता बिट चा एक तुकडा पेस्ट क...
27/11/2024

Pavbhaji/ पावभाजी हातगाडी वर मिळते अगदी तशीच गडद रंगाची बनवायची असेल तर कृत्रिम फ़ूड कलर न वापरता बिट चा एक तुकडा पेस्ट करून घालावा म्हणजे पावभाजीची पौष्टिकता पण वाढते आणि रंग सुद्धा सुरेख येतो.

हिवाळा स्पेशल गरमागरम, झणझणीत , मन तृप्त करणारी थाळी खास तुमच्यासाठीच!!! आवडली ना????😋
27/11/2024

हिवाळा स्पेशल गरमागरम, झणझणीत , मन तृप्त करणारी थाळी खास तुमच्यासाठीच!!! आवडली ना????😋

27/11/2024

नेहमीचीच भाजी बनवा भन्नाट चवीची थोड्याशा हटके पद्धतीने / गवार भाजी / गवारीच्या शेंगा / गवारफली / gavar bhaji #फ़ूड #

26/11/2024

Kothimbir vadi/ कोथिंबीर वडी #कोथिंबीर #फ़ूड

घरी जेवायला आपण एकटेच असलो की स्वयंपाक करायची इच्छाच नसते. अश्यावेळी काहीतरी अरबट चरबट खाल्ले जाते. त्यापेक्ष्या काहीतरी...
26/11/2024

घरी जेवायला आपण एकटेच असलो की स्वयंपाक करायची इच्छाच नसते. अश्यावेळी काहीतरी अरबट चरबट खाल्ले जाते. त्यापेक्ष्या काहीतरी पौष्टिक, सात्विक आणि झटपट बनेल असे काहीतरी बनवले तर? बिट पासून बनवलेली खोबा रोटी नक्की ट्राइ करा. रेसिपी लवकरच शेयर करेल ☺️

हिवाळ्यात शरीराला अधिक ऊर्जा मिळावी यासाठी रोजच्या भाज्यांमध्ये शेंगदाणे, तिळ यांचा समावेश करावा. पुर्ण रेसिपी पाहण्यासा...
21/11/2024

हिवाळ्यात शरीराला अधिक ऊर्जा मिळावी यासाठी रोजच्या भाज्यांमध्ये शेंगदाणे, तिळ यांचा समावेश करावा. पुर्ण रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👇https://youtu.be/cXejztAKh5s?si=rJrNOTZMX04HdDcB

Address


425-001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yami’s kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your business to be the top-listed Interior Service?

Share