Majhi Maay Masala by sadhana

Majhi Maay Masala by sadhana "Majhi Maay Masala" prepares premium quality homemade masala which will give you authentic taste

डिंक खजूर ड्रायफ्रूट लाडू — ताकद, चव आणि आरोग्याचं उत्तम मिश्रण! 💪🌰ऊर्जेने भरलेले हे लाडू थंडीच्या दिवसांसाठी खास! ❄️✨सं...
02/11/2025

डिंक खजूर ड्रायफ्रूट लाडू — ताकद, चव आणि आरोग्याचं उत्तम मिश्रण! 💪🌰
ऊर्जेने भरलेले हे लाडू थंडीच्या दिवसांसाठी खास! ❄️✨
संपर्क -9766380758

✨ दिवाळीत ग्राहकांनी आमच्याकडेच का यावे?आम्ही पूर्णपणे घरगुती पद्धतीने, शुद्ध आणि ताज्या साहित्यापासून पदार्थ/सेवा देतो....
23/09/2025

✨ दिवाळीत ग्राहकांनी आमच्याकडेच का यावे?
आम्ही पूर्णपणे घरगुती पद्धतीने, शुद्ध आणि ताज्या साहित्यापासून पदार्थ/सेवा देतो. दर्जा, चव आणि वेळ याची १००% खात्री देतो.

✨ आमची खासियत इतरांपेक्षा वेगळी कशी?
– प्रत्येक पदार्थ प्रेमाने आणि स्वच्छतेने तयार केला जातो
– आर्टिफिशियल कलर, प्रिझर्व्हेटिव्हशिवाय
– ग्राहकांच्या आवडीनुसार कस्टमाइजेशन
– वेळेत डिलिव्हरी

✨ दिवाळीच्या या शुभ प्रसंगी आमची खास ऑफर/सेवा:
– ॲडव्हान्स बुकिंगवर स्पेशल ऑफर
– कॉम्बो/गिफ्ट पॅक उपलब्ध
– मोफत ग्रीटिंग कार्ड किंवा खास पॅकिंग
संपर्क 9766380758
https://www.instagram.com/majhimaaymasala/profilecard/?igsh=cXd6djBwb3Qycnk5

02/09/2025
🙏 गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त तसेच सत्यनारायण पूजेसाठी आम्ही खास घरगुती प्रसादाचे पदार्थ उपलब्ध करून देत आहोत.✨ आमच्या...
22/08/2025

🙏 गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त तसेच सत्यनारायण पूजेसाठी आम्ही खास घरगुती प्रसादाचे पदार्थ उपलब्ध करून देत आहोत.

✨ आमच्याकडे तुम्हाला मिळतील –
🍬 बुंदी लाडू – शुद्ध तुपात बनवलेले, प्रसादासाठी उत्तम.
🥗 चिवडा – हलका, कुरकुरीत आणि चविष्ट.
🥟 तळणी मोदक – बाप्पाच्या आवडीचे खास मोदक.
🍥 रवा लाडू – मऊसर व तोंडात विरघळणारे.

🌸 प्रत्येक पदार्थ घरगुती पद्धतीने, शुद्ध साहित्य वापरून प्रेमाने तयार केला जातो.
📦 ऑर्डरनुसार ताजे पदार्थ उपलब्ध करून दिले जातील.

👉 गणपती उत्सव, सत्यनारायण पूजन किंवा कोणत्याही धार्मिक प्रसंगासाठी त्वरित ऑर्डर बुक करा आणि आपल्या पूजेला घरगुती, शुद्ध आणि स्वादिष्ट प्रसादाने खास बनवा.

संपर्क 9766380758


#मराठीफूड

#डोंबिवली

#कल्याण


#माझीमायमसाला

#हेल्थीस्नॅक

19/08/2025

🌸 माझी मायीचा खास गणपती फराळ 🌸
शुद्ध तुपात, कुठलाही कृत्रिम पदार्थ न वापरता… फक्त घरगुती प्रेम आणि अस्सल चव ❤️

📦 ऑर्डरनुसार ताजा फराळ तयार
🍬 मोदक | लाडू | चिवडा | चकली आणि बरेच काही

📢 Pre-booking सुरू आहे!

✨ *स्पेशल कॉम्बो बॉक्स* ✨ (५ पदार्थ एका बॉक्समध्ये)
रवा लाडू / बेसन लाडू (कोणताही एक निवडा), चकली, चिवडा, शंकरपाळी, तळणी मोदक — *प्रत्येकी २०० ग्रॅम 200×5=1kg*
💰 *किंमत: ₹1499/-*

🗓 लवकर करा! आपली ऑर्डर *18 ऑगस्ट 2025* पूर्वी निश्चित करा आणि सणासाठी वेळेत फराळ मिळवा.

ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा- 9766380758

"पहिल्यांदा दिलेली पुण्याहून ऑर्डर… आणि मिळालेला सुंदर अभिप्राय 💌""घरगुती चव, मनापासून कौतुक!""   "
30/07/2025

"पहिल्यांदा दिलेली पुण्याहून ऑर्डर… आणि मिळालेला सुंदर अभिप्राय 💌"

"घरगुती चव, मनापासून कौतुक!"

" "

🎉 रक्षाबंधन स्पेशल ऑफर! 🎉हेल्दी खा आणि स्वास्थ रहा!बाजारात भेसळयुक्त मिठाई टाळा आणि तुमच्या भाऊरायासाठी घेऊन जा शुद्ध, घ...
29/07/2025

🎉 रक्षाबंधन स्पेशल ऑफर! 🎉
हेल्दी खा आणि स्वास्थ रहा!

बाजारात भेसळयुक्त मिठाई टाळा आणि तुमच्या भाऊरायासाठी घेऊन जा शुद्ध, घरगुती आणि आरोग्यदायी लाडू!

🥥 कोकोनट मावा लाडू
🌹 कोकोनट गुलकंद लाडू
🍬 नारळ बर्फी
🌾 कोकोनट रवा लाडू
✨ तसेच सर्व प्रकारचे हेल्दी लाडू – खजूर ड्रायफ्रूट, नाचणी लाडू,आणि बरेच काही!

आपली ऑर्डर 4 ते 5 अगोदर द्या

🎁 रक्षाबंधन गिफ्ट पॅकिंग उपलब्ध!
🛍️ ऑर्डर लवकर करा – फ्रेश स्टॉक मर्यादित आहे!

📞 ऑर्डरसाठी संपर्क करा: [9766380758]

#घरगुतीगोडी #हेल्दीलाडू

सुमन श्रीवास्तव या आमच्या शेजारी होत्या आणि सध्या त्या मीरा रोड येथे वास्तव्यास आहेत. त्या नेहमी माझ्याकडून घरगुती मसाले...
25/07/2025

सुमन श्रीवास्तव या आमच्या शेजारी होत्या आणि सध्या त्या मीरा रोड येथे वास्तव्यास आहेत. त्या नेहमी माझ्याकडून घरगुती मसाले घेत असतात. त्यांचा भाऊ दुबईमध्ये राहतो, त्यांच्यासाठी त्यांनी आज खास माझ्याकडून पातळ पोहे चिवडा तसेच मखाना-खजूर ड्रायफ्रूट लाडू घेतले. त्यांच्या विश्वासाबद्दल आणि सातत्याने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! 🙏

माझी माय मसाला ❤️

संपर्क 9766380758

09/07/2025

घरगुती पोहे चिवडा – सुगंधी कढीपत्ता, खमंग खोबरं,भरपूर सुकामेवा आणि कुरकुरीतपणा! 😋
संध्याकाळच्या चहा सोबतची परफेक्ट साथ ☕🌿

#घरगुतीचिवडा #महाराष्ट्रीयनखाद्य #चहासोबत #घरगुतीचव

09/07/2025

#

Address

Neelkanth Nagar, Kalyan East
Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Majhi Maay Masala by sadhana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Majhi Maay Masala by sadhana:

Share