02/01/2025
🌼ज्योती’स किचन 🌼
घरगुती आणि स्वादिष्ट महाराष्ट्रीयन पदार्थ!
चपाती | भाकरी | पुरणपोळी | मासवडी
ताजे, चविष्ट आणि पूर्ण शुद्धतेने बनवलेले पदार्थ
खास तुमच्यासाठी घरी बनवलेले, ऑर्डर प्रमाणे!
📍 पत्ता:
४०१, ई विंग,स्वयंभू रामेश्वर सी.एच.एस,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड,
चिंचपोकळी, मुंबई - ४०००१२