15/08/2026
स्वातंत्र्याच्या ८०व्या पर्वानिमित्त सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
शहीदांच्या त्यागाला मनापासून नमन करत,
एकजुटीने, आत्मविश्वासाने आणि नव्या स्वप्नांसह
आपल्या भारताला अधिक सुंदर, समृद्ध आणि सक्षम बनवूया. ❤️
स्वातंत्र्याचा अभिमान… भारताच्या प्रगतीचा संकल्प!
🇮🇳 जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳