Sushmita's lifestyle and cooking

Sushmita's lifestyle and cooking hello I'm sushmita plz. follow me and like my video
dm me collaboration

रात्र नाही स्वप्नं बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बद...
30/10/2025

रात्र नाही स्वप्नं बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, पण वेळ नक्कीच बदलते… 🙏 शुभ रात्री 🙏

🌙
💫
🌸 #शुभरात्र
🕯️ #शांतनिद्रा
🌼
💤
🌙
💖

🌙

💫
🌸
🕊️
🌙

Hi करा reply देते....
26/10/2025

Hi करा reply देते....






















































कसा आलाय फोटो???
25/10/2025

कसा आलाय फोटो???

04/10/2025

Celebrating my 3rd year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

ही चिकन थाळीची रेसिपी खालीलप्रमाणे आहे —लागणारे साहित्यचिकन सुक्क्यासाठी :चिकन – ½ किलोकांदा – 2 मोठे (बारीक चिरून)खोबरे...
27/09/2025

ही चिकन थाळीची रेसिपी खालीलप्रमाणे आहे —

लागणारे साहित्य

चिकन सुक्क्यासाठी :

चिकन – ½ किलो

कांदा – 2 मोठे (बारीक चिरून)

खोबरे – ½ वाटी (किसलेले किंवा भाजून घेतलेले)

आलं-लसूण पेस्ट – 2 चमचे

लाल तिखट – 2 चमचे

धने पूड – 1 चमचा

गरम मसाला – 1 चमचा

हळद – ½ चमचा

तेल – 3 चमचे

मीठ – चवीनुसार

कोथिंबीर

चिकन रस्स्यासाठी :

चिकन – ½ किलो

कांदा – 2 मोठे (चिरलेले)

टोमॅटो – 2 (बारीक)

खोबरे – ¼ वाटी (भाजून)

खसखस – 1 चमचा

काळे मसाले (दालचिनी, मिरी, लवंग) – थोडे

आलं-लसूण पेस्ट – 1½ चमचा

लाल तिखट – 2 चमचे

हळद – ½ चमचा

तेल – 3 चमचे

मीठ – चवीनुसार

कोथिंबीर

इतर पदार्थ :

भात – वाफवलेला

भाकरी – ज्वारी/गव्हाची

कांदा – चिरलेला

लिंबू – काप

कोशिंबीर – (टोमॅटो, कांदा, काकडी, मिरची, मीठ, कोथिंबीर)

---

कृती

१) चिकन सुक्का :

1. कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्या.

2. त्यात आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट, धने पूड टाकून परता.

3. खोबरे भाजून मसाल्यात टाका आणि थोडं पाणी घालून मिक्स करा.

4. चिकन घालून झाकून शिजवा.

5. मीठ घालून कोथिंबीर टाकून मिक्स करा.

२) चिकन रस्सा :

1. तेल गरम करून कांदा, मसाले परता.

2. टोमॅटो घालून मऊ होऊ द्या.

3. खोबरे, खसखस घालून वाटून घ्या.

4. चिकन घालून मसाल्यात छान परता.

5. पाणी घालून झाकून शिजवा.

6. मीठ, कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

३) थाळी तयार करणे :
भात, चिकन रस्सा, चिकन सुक्का, भाकरी, कांदा-लिंबू, कोशिंबीर एकत्र करून सुंदर थाळी सजवा.

या जेवायला
17/09/2025

या जेवायला

रेसिपी हवे का ??
16/09/2025

रेसिपी हवे का ??

बुधवारी आम्हाला अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जायचं आहे, भक्त निवास मध्ये मुक्काम करून पहाटे दर्शन...
08/09/2025

बुधवारी आम्हाला अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जायचं आहे, भक्त निवास मध्ये मुक्काम करून पहाटे दर्शन करायचा विचार आहे, तर तेथील व्यवस्था कशी आहे, आणि charges किती आहेत plz कुणी सांगेल का, ऐन वेळी रात्री हॉटेल शोधणं अवघड होईल,

मला खूप काही बोलायचंय…मला स्टार पाठवून सहकार्य करू शकता ❤️🙏🏻मी IT मध्ये काम करते, नवरा HR आहे. लग्नाला अडीच वर्ष झाली, ६...
06/09/2025

मला खूप काही बोलायचंय…
मला स्टार पाठवून सहकार्य करू शकता ❤️🙏🏻

मी IT मध्ये काम करते, नवरा HR आहे. लग्नाला अडीच वर्ष झाली, ६ महिन्याची गोडशी मुलगी आहे. आम्ही पुण्यात राहतो.
पण खरं सांगते, मन खूप खिन्न झालंय नवऱ्याच्या वागण्यामुळे.

१. एखादी भाजी जर थोडीशी चुकली, तर “हे काय बनवलं, मी नाही खाणार” म्हणतात. मनाला फार लागतं गं… स्वयंपाक म्हणजे रोजचं युद्ध असतं, तेही कुणी मान नाही दिली तर कस वाटतं.
२. मुलगी सांभाळायला सांगितलं तर लगेच बहाणा – भूक लागली, झोप आली, तूच घे… एक हात धुवून येईपर्यंतही थांबत नाहीत.
३. जेवण वेळेवर, छानसंच हवं, पण मुलीला हात लावायचा नाही.
४. काही आणायला सांगितलं तर विसरतात, आणि वरती म्हणतात “तू सांगितलंच नाहीस.”
५. मोबाईल घेऊन बसलेले म्हणजे बसलेलेच.
६. मी जेवायला बसले की मुलीकडे ढुंकूनही बघत नाहीत, मग माझं जेवण उगाचच धडपडतं.
७. सतत निगेटिव्ह बोलणं – घरातला मूडच खराब करून टाकतात.
८. अडीच वर्ष झाली, अजून एक गुलाबाचं फूलही आणलं नाही.
९. पैशात कंजूसपणा तर भरपूर.
१०. घरभाडं अर्ध माझ्याकडून घेतात, पण घरकामाचं अर्ध कधी नाही. “तुला जास्त पगार आहे, तूच कर” असं म्हणतात.
११. बाहेर फिरायला जायचं म्हणजे शिक्षा. बसायचं तर घरातच बसायचं.
१२. घरातलं एखादं काम – नळ दुरुस्त करायचा, प्लंबर बोलवायचा – काहीच करणं नाही.
१३. कपडे जरा जास्त दिसले की “टाकून दे.”
१४. माझ्या झोपेचा, थकव्याचा कधी विचार नाही. पण त्यांना दुपारी झोपायची असेल तर मुलगी माझ्या हातात कोंबतात.
१५. खर्चाचा बराचसा मीच करते – मुलीचं शॉपिंग, माझं, घराचं…
१६. माझं काम परफेक्ट असतं, पण आता बाळामुळे थोडं मागे पुढे झालं की बोलायला सुरुवात.
१७. खरं सांगते, career, looks, वागणं – कुठेही माझ्याशी बरोबरी नाही, पण मी कधी त्यांना कमीपणा दाखवला नाही.
१८. नीट राहण्याची शिस्तच नाही. शॉर्ट्स, शर्ट उलटा, खिसे बाहेर… सांगितलं तरी ऐकत नाहीत.
१९. आणि सर्वात त्रासदायक – शॉर्ट्समध्ये underwear नाही, आणि कसंतरी बसतात. गावी गेलं की लाज वाटते गं.
२०. कुठलाही छंद नाही.
२१. माझ्या आवडी निवडीला कायम विरोध.
२२. बाहेर गेलं की – हे नको, हे महाग, हे घाण… आणि शेवटी रिकाम्या हाताने परत.

हे सगळं मी त्यांना सांगितलं तरी फरकच नाही. स्वतःची चूक मान्य करणं म्हणजे त्यांना परवडतच नाही.

अरेंज मॅरेज झालं, पप्पांनी जमवलं. झालं ते झालं. पण हातात भोपळाच आलाय आता. 🥲
ना बोलण्याची पद्धत, ना वागण्याची तऱ्हा…
“झाकली मूठ सव्वा लाखाची” म्हणतात ते खरंय, पण माझं मन मात्र खूप त्रस्त झालंय गं 🥲

मला स्टार पाठवून सहकार्य करू शकता ❤️🙏🏻

💔 लेख 💔"पोरा, लक्षात ठेव… संसार हा प्रेम, विश्वास आणि एकमेकांचा आधार यावर उभा राहतो. घरात तुला जी बायको मिळाली आहे ना ती...
05/09/2025

💔 लेख 💔

"पोरा, लक्षात ठेव… संसार हा प्रेम, विश्वास आणि एकमेकांचा आधार यावर उभा राहतो. घरात तुला जी बायको मिळाली आहे ना तीच तुझं खरं भाग्य आहे. तुझं दुःख, तुझं सुख, तुझी काळजी, तुझं घर ह्या सगळ्या गोष्टी ती बायको हसतमुखाने निभावत असते.

तिच्या प्रेमाची, तिच्या मायेची किंमत पैशांनी मोजता येत नाही. मग अशा वेळी बाहेर भलत्या ठिकाणी सुख शोधायला जाऊ नकोस. बाहेरचं आकर्षण हे क्षणिक असतं, पण घरातली बायको ही कायम तुझ्यासोबत असते.

तिला वाईट वाटेल, तिचं मन दुखेल असं काही कधी करू नकोस. तिच्या डोळ्यातून अश्रू गळाले तर त्याची जबाबदारी तुझ्यावरच येते.

तिचा हात धरून आयुष्यभर चालायचं ठरवलं आहेस ना, तर मग कधीही दुसऱ्या माघे पळू नकोस. कारण खरी संपत्ती, खरं सुख, खरं प्रेम—ते तुझ्या बायकोतच दडलेलं आहे…💐❤️"

❤️सुश्मिता ❤️

क्षण भराच्या आनंदासाठी बायकोला विसरू नका कारण खरं प्रेम आणि शेवटभर साथ देणारी बायकोच असते !!

Address

Satara
Satara

Telephone

+919730716649

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sushmita's lifestyle and cooking posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Sushmita's lifestyle and cooking:

Share