घरची अन्नपूर्णा बाय रोहिणी सुर्वे Gharchi Annapurna By Rohini Surve

  • Home
  • India
  • Thane
  • घरची अन्नपूर्णा बाय रोहिणी सुर्वे Gharchi Annapurna By Rohini Surve

घरची अन्नपूर्णा बाय रोहिणी सुर्वे Gharchi Annapurna By Rohini Surve aaa

How To Make Bombil Rava Fry?कुरकुरीत बोंबील फ्राय साहित्य:१. बोंबील २. धणा पावडर (१ चमचा) ३. मीठ ४. आलं लसूण पेस्ट (१ १/...
29/01/2022

How To Make Bombil Rava Fry?
कुरकुरीत बोंबील फ्राय
साहित्य:
१. बोंबील
२. धणा पावडर (१ चमचा)
३. मीठ
४. आलं लसूण पेस्ट (१ १/२ चमचा)
५. कोकमाचं आगळ (२ १/२ चमचे)
६. लाल तिखट (३ चमचे)
७. हळद (१ चमचा)
८. तेल
९. तांदळाचं पीठ आणि रवा (१ वाटी)

आपल्याला जर आमचा हा विडिओ आवडला तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

To Make Bombil Rava Fry?कुरकुरीत बोंबील फ्राय साहित्य:१. बोंबील २. धणा पावडर (१ चमचा) ३. मीठ ४. आलं लसूण पेस्ट (१ १/२ च...

मेथीचे लाडू | Methiche Ladu | How to make Methi Ladoo | Methi ke Laddu | By Rohini Surve
17/01/2022

मेथीचे लाडू | Methiche Ladu | How to make Methi Ladoo | Methi ke Laddu | By Rohini Surve

#मेथीचेलाडूरेसिपीHow to make Methi Ladoo?मेथीचे लाडू रेसीपीसाहित्य:१. गव्हाचं पीठ (१ किलो)२. गुळ (पाऊण किलो)३. सुकं खोबरं (अर्....

Surmai Fish Fry | चमचमीत आणि कुरकुरीत सुरमई फ्राय | Malvan Goa Special | मालवण गोवा स्पेशल   https://youtu.be/HlwMLAYZJq...
02/12/2021

Surmai Fish Fry | चमचमीत आणि कुरकुरीत सुरमई फ्राय | Malvan Goa Special | मालवण गोवा स्पेशल https://youtu.be/HlwMLAYZJqM

.

to make crispy and tasty surmai fryचमचमीत आणि कुरकुरीत सुरमई फ्राय बनवण्याची रेसिपीसाहित्य:१. धणे पावडर (१ चमचा) २. मीठ (१ १/...

मऊ लुसलुशीत पूरण पोळी कशी बनवावी (खास टिप्स सह) 😋साहित्य:१. चणा डाळ (पाव किलो)२. हळद ३. वेलची, सुंठ आणि  जायफळ यांची पूड...
12/08/2021

मऊ लुसलुशीत पूरण पोळी कशी बनवावी (खास टिप्स सह) 😋
साहित्य:
१. चणा डाळ (पाव किलो)
२. हळद
३. वेलची, सुंठ आणि जायफळ यांची पूड (२ चमचे)
४. गूळ (पाव किलो)
५. साखर (५० ग्रॅम)
६. तूप
७. मैदा (पाव किलो)
८. गव्हाचे पीठ (पाव किलो)
९. तेल (५० ग्रॅम)
संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक ओपन करा. आपल्याला जर आमचा हा विडिओ आवडला तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.

लुसलुशीत पूरण पोळी कशी बनवावी (खास टिप्स सह) | होळीचा नैवेद्यHow to make Puran Poli (Special Tips) | Holi Specialसाहित्य: १. चणा ड...

सध्या पावसाने मस्तच जोर धरला आहे. आणि यात आपल्याला पावसाळी स्पेशल वेगवेगळ्या रेसिपीज खाव्याशा वाटतात. मग चला तर आपल्या त...
05/07/2021

सध्या पावसाने मस्तच जोर धरला आहे. आणि यात आपल्याला पावसाळी स्पेशल वेगवेगळ्या रेसिपीज खाव्याशा वाटतात. मग चला तर आपल्या तोंडाला पाणी सुटेल असं खेकड्याचे झणझणीत कालवण कसे बनवायचे हे बघुयात.
साहित्य:
१. खेकडे (साफ करून घेतलेले)
२. कांदे (३)
३. लसूण (१)
४. हिरव्या मिरच्या (२)
५. सुके खोबरे (१ वाटी)
६. आलं (१ इंच)
७. हिंग (पाव चमचा)
८. लाल तिखट (४ चमचे)
७. हळद (१ चमचा)
८. गरम मसाला (१ चमचा)
९. मीठ (चवीनुसार)
१०. आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची पेस्ट (२ चमचे)
११. कांदा (१ बारीक चिरलेला)
१२. कोथिंबीर - कडीपत्ता
१३. बेसन
संपूर्ण रेसिपी पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक ओपन करा. आपल्याला जर आमचा हा विडिओ आवडला तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा.


पावसाळी स्पेशल खेकड्याचे झणझणीत कालवण | Khekdyache Kalvan | Monsoon Special Spicy Crab Curryसध्या पावसाने मस्तच जोर धरला आहे. आणि य...

Address

Thane
Thane
400606

Alerts

Be the first to know and let us send you an email when घरची अन्नपूर्णा बाय रोहिणी सुर्वे Gharchi Annapurna By Rohini Surve posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share