Jai Meher Creation

Jai Meher Creation Sweing Variety products out of clothes, Khan Saree like khan dress, Purse, bags. Jewellery Art

 #हळदी कुंकुम थाली🚩 जय मेहर क्रिएशन 🚩           🌸प्रस्तुत🌸🦚नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर   संक्रांत.🦚🌹सुवासिनीच्या सण...
10/01/2024

#हळदी कुंकुम थाली

🚩 जय मेहर क्रिएशन 🚩
🌸प्रस्तुत🌸

🦚नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत.🦚

🌹सुवासिनीच्या सणासाठी हळदी कुंकाच्या ताटाच्या नवीन डिझाईन🌹

🏃‍♀️त्वरित आपली ऑर्डर बुक करा🏃‍♀️

🌼संपर्क. वनिता शिंदे🌼
🌺8805543700🌺

10/01/2024

#हळदी कुंकुम थाली

🚩जय मेहेर क्रिएशन🚩     🌼 प्रस्तुत🌼🌷 हलव्याचे(तिळगुळाचे)दागिने.🌷🦚पहिल्या मकर संक्रांती आणि लहान बाळाच्या बोरन्हाण यासाठी....
10/01/2024

🚩जय मेहेर क्रिएशन🚩
🌼 प्रस्तुत🌼

🌷 हलव्याचे(तिळगुळाचे)
दागिने.🌷

🦚पहिल्या मकर संक्रांती आणि लहान बाळाच्या बोरन्हाण यासाठी.🦚

🏃‍♀️पटकन आपली ऑर्डर बुक करा.🏃‍♀️

🌹संपर्क. वनिता शिंदे🌹
🌸8805543700🌸

  kalakusar 🚩जय मेहेर क्रिएशन🚩🌻घेऊन आली आहे येणाऱ्या प्रत्येक सणासाठी🌻🌼मोत्याच्या सर्व वस्तू🌼वेगवेगळ्या डिजाईनचे ताटा भो...
26/10/2023

kalakusar


🚩जय मेहेर क्रिएशन🚩

🌻घेऊन आली आहे येणाऱ्या प्रत्येक सणासाठी🌻

🌼मोत्याच्या सर्व वस्तू🌼
वेगवेगळ्या डिजाईनचे ताटा भोवतीचे महिरप, समई भोवतीचे महिरप,
मोत्याची निरंजन, मोत्याची पंचारती, मोत्याचे मोदक, जास्वंदीचे फूल ,हळदी कुंकवाचे करंडा,मोत्याचा झोपाळा मोत्याची दहीहंडी ,स्वस्तीक ,गो पद्मा, लक्ष्मीची पाऊल, तोरण ,मोत्यांनी विणलेला ओम, महादेवाची पिंड ,आणि बरच काही....

🌺संपर्क. वनिता शिंदे🌺
🌴8805543700🌴

  kandil 🚩जय मेहेर क्रिएशन🚩    🪔दिवाळी 🪔सणासाठी सुंदर असेछोटे आकाश कंदील.🌺हे आकाश कंदील आपण डेकोरेशन म्हणून ही वापरू शकत...
26/10/2023

kandil


🚩जय मेहेर क्रिएशन🚩

🪔दिवाळी 🪔

सणासाठी सुंदर असे
छोटे आकाश कंदील.
🌺हे आकाश कंदील आपण डेकोरेशन म्हणून ही वापरू शकता.
🌺 छोटे आकाश कंदील काही खास आहेत ;कारण आम्ही ते

🌸खन साडी कापड पासून बनवले आहेत.

🌸सिल्क साडी पासून बनवलेले आहेत

🌸इरकल कापड पासून बनवलेले आहेत.

🌼चला तर मग पटापट ऑर्डर करा
म्हणजे आपल्याला

🌷दिवाळीच्या अगोदर आकाश कंदीलआपल्या घरी पोहोचतील.

संपर्क. 🌹वनिता शिंदे 🌹
🌸8805543700🌸

  Meher Creation !!!श्री गजानन प्रसन्न!!!चला चला !! रक्षाबंधन आले गौरी ,गणपती आले. गौरी गणपती सणाला मोत्याची वेगवेगळ्या ...
27/07/2023

Meher Creation

!!!श्री गजानन प्रसन्न!!!
चला चला !! रक्षाबंधन आले गौरी ,गणपती आले. गौरी गणपती सणाला मोत्याची वेगवेगळ्या वस्तू सजवण्यासाठी तयार ठेवू ,आणि रक्षाबंधनासाठी आपल्या भाऊरायाला ओवाळण्यासाठी राखीसोबत मोत्याची सुपारी ,मोत्याचा हळकुंड , सजवलेली पंचारती आणि ताट तयार ठेवू ;त्यासाठी
🚩जय मेहेर क्रिएशन🚩 घेऊन आले आहे मोत्याच्या वस्तू आणि सजवलेली सुपारी, हळकुंड ,पंचारती ,ताट.

संपर्क - वनिता शिंदे.
8805543700

🍀599रू शिपिंग फ्री आणि कमीत कमी 200रू खरेदी आवश्यक आहे 🍀
🌷 धन्यवाद🌷

🚩श्री गजानन महाराज प्रसन्न🚩अधिकमास ,श्रावण मास सुरू झाला आहे आणि आपल्याकडचे सणसूद ही जोरात सुरू होणार आहेत .प्रत्येक सणा...
19/07/2023

🚩श्री गजानन महाराज प्रसन्न🚩
अधिकमास ,श्रावण मास सुरू झाला आहे आणि आपल्याकडचे सणसूद ही जोरात सुरू होणार आहेत .प्रत्येक सणाला आपल्याला पूजेसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते हळदीकुंकू त्यासाठीच 🚩 जय मेहर क्रिएशन🚩 घेऊन ये आले आहे हळदी कुंकवाचे सजवलेले ताट.
हे हळदी कुंकवाचे सजवलेले ताट हे पूर्ण स्टीलचे असून त्यावर डिको कलर वापरलेला आहे .तसेच त्यासोबत सजवलेल्या तीन वाट्या आणि एक कलश आहे.
सजवलेल्या ताटांचा आकार हा 13 इंच व्यास14 इंच व्यास15 इंच व्यास असा असून वाट्या ही त्याला साजेशा आहेत आणि कलश हा नऊ नंबरचा आहे.
सजवलेल्या हळदी कुंकवाचे ताट प्रत्येक सणावारासाठी उपयोगी आहे .जसे की गौरी गणपती, मंगळागौर ,हळदी कुंकू समारंभ, मकर संक्रांत,आणि प्रत्येक सणासाठी उपयुक्त आहे.
🏃‍♀️चला तर मग आपल्या सणाच्या आगमनासाठी आपण हळदी कुंकवाचे ताट तयार ठेवू!
त्यासाठी त्वरित संपर्क करा वनिता शिंदे. 8805543700 ‌
सजवलेल्या ताटाच्या ऑर्डर साठी दहा दिवस अगोदर बुकिंग करणे गरजेचे आहे
सजवलेल्या हळदी कुंकाच्या ताटाच्या किमती प्रत्येक ताटाच्या फोटोमध्ये मेन्शन केलेल्या आहेत
ताटाची किंमत अधिक शिपिंग चार्जेस असे असतील.

😃धन्यवाद!!!😃

🚩Jai Meher Creation present  Unique Handmade pearl Bangles .Size. 2.4, 2.6, 2Material. Silk Thread & pearlShipping. Free...
20/05/2023

🚩Jai Meher Creation present

Unique Handmade pearl Bangles .

Size. 2.4, 2.6, 2

Material. Silk Thread & pearl

Shipping. Free

Payments mode:
Advance payment
-Gpay/phone pay

No COD

No return/No refund

Contact:
Vanita Shinde
Arangaon
Ahmednagar
+918805543700

Address

Ahmednagar

Telephone

+918805543700

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jai Meher Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share