teju's home kitchen

teju's home kitchen Marathi home cooking �
Easy veg & non-veg recipes
Daily food reels �

24/05/2026

झणझणीत बोंबील चटणी तयार! 🐟🔥 कोकणच्या अस्सल चवीची ही रेसिपी भाकरी, पोळी किंवा भातासोबत एकदम मस्त लागते. एकदा नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा! 😋❤️

23/05/2026

खमंग मसाले, मालवणी फ्लेवर आणि तोंडाला पाणी सुटेल अशी बोंबीलची भाजी! 🐟🔥
गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाल तर चवीची मजाच काही वेगळी. घरच्या घरी नक्की करून बघा! 😍

22/05/2026

गरमागरम बटरदार पावभाजी आणि मऊ पाव... यापेक्षा स्वादिष्ट कॉम्बिनेशन दुसरं नाही! 😍🔥 घरच्या घरी बनवा ही झणझणीत आणि चविष्ट पावभाजी.

20/05/2026

आज घरच्या घरी बनवलं गारगार आणि एकदम रिच आम्रखंड 🥭✨
आंब्याची नैसर्गिक गोडी आणि घरची चव यामुळे हा डेझर्ट सगळ्यांनाच खूप आवडला 😍
उन्हाळ्यात नक्की ट्राय करा ❤️ #आम्रखंड #घरगुती #मँगोडेझर्ट #मराठीरेसिपी #उन्हाळास्पेशल #गोडधोड

19/05/2026

आज बनवली फ्रेश मँगो क्यूब्स आणि सब्जा सीड्सची थंडगार मँगो लस्सी 🥭❄️ घरच्या घरी झटपट आणि एकदम टेस्टी 😍

18/05/2026

आज कुकरमध्ये बनवली झटपट चिकन बिर्याणी 🍗😍
सोप्या पद्धतीने आणि जबरदस्त चवीची बिर्याणी तयार!
घरच्यांनी अक्षरशः बोटं चाटत खाल्ली 😋🔥

17/05/2026

आजच्या खास ऍनिव्हर्सरी निमित्त प्रेमाने बनवला चॉकलेट केक 🎂❤️
घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला हा गोड आनंद 🍫✨

16/05/2026

आज खास ट्रिक वापरून बनवल्या एकदम फुगलेल्या आणि कुरकुरीत पुऱ्या 😍
रवा आणि पिठीसाखरेमुळे चव आणि टेक्स्चर दोन्ही मस्त येते 🔥
एकदा नक्की करून बघा 😋❤️
#पुरी

15/05/2026

आज बनवला झटपट कोबीचा पराठा 😍
मुलांच्या डब्यासाठी हेल्दी, टेस्टी आणि पोटभर स्नॅक्स 🌮🥗
एकदा करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल ❤️
#कोबीपराठा

Address

Akluj
Akluj

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when teju's home kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share