17/06/2023
दिनांक १८ जुलै पासून अधिकमास सुरू होतोय. अधिकमासात आपल्याकडे दीपदानाचे खूप महत्त्व आहे. विशेषतः जावयाला दीपदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. पण दरवेळी चांदीचा दिवा, तांब्याचा किंवा स्टीलचा दिवा आणि कपड्यांचा आहेर करुन देणाऱ्याला आणि घेणाऱ्यालाही नको वाटतं. मग ह्यावेळी *तुळशी वृंदावनाच्या आकाराचा, श्रीयंत्र, कुबेरयंत्र, लक्ष्मी यंत्र श्रीगणेश यांनी आकारलेला, वास्तूशास्त्राला अनुसरून घडवलेला *सुवर्णदिप* *वापरून आणि भेट देऊन पहा* कायमस्वरूपी आठवणीत रहाणारा हा दिवा बघून देणारा आणि घेणारा नक्कीच आनंदी होणार.
DM- 9420156681