चिंतामणी आर्ट्स

चिंतामणी आर्ट्स we sold all types of beautiful Ganesh Murtis

25/08/2026

🙏✨ यंदा तुमच्या घरी कोणते बाप्पा येणार? ✨🙏

सुंदर मूर्ती… आकर्षक रूप… आणि बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता! ❤️

👑 तुम्हाला आवडलेला बाप्पा कोणता?
👇 Comment मध्ये त्याचा नंबर सांगा! 🙏❤️

📍 चिंतामणी आर्ट्स, बारामती
🪔 Ganpati Booking Open

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩 😍

🙏 गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू! ❤️2026 च्या गणेशोत्सवासाठी चिंतामणी आर्ट्समध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तींची बुकि...
21/08/2026

🙏 गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू! ❤️

2026 च्या गणेशोत्सवासाठी चिंतामणी आर्ट्समध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तींची बुकिंग सुरू आहे! 🧡✨

सुंदर, आकर्षक आणि दर्जेदार मूर्ती आपल्या आवडीची निवडा आणि आधीच बुकिंग करून आपल्या बाप्पांचे आगमन खास बनवा! 🙏🌺

🪔 शाडू माती व प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्ती उपलब्ध
📍 गारुळे आयकॉन, सराफ पोटे कॉम्प्लेक्स समोर, स्टेशन रोड, बारामती
📞 7276792778 | 9765620160
📲 चिंतामणी आर्टस्

आपल्या आवडीचा बाप्पा, आपल्या घरी! ❤️
|| गणपती बाप्पा मोरया! || 🙏🌺 😍

26/06/2026

✨ विघ्नहर्ता श्री गणरायाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! 🙏❤️

बाप्पा, तुमची कृपा आणि आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू दे.
प्रत्येक नव्या सुरुवातीला तुमचे स्मरण, प्रत्येक यशामागे तुमची साथ.

🌺 गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! 🌺 😍

16/06/2026

🌿🙏 पर्यावरणपूरक गणपती बाप्पा 🙏🌿

श्रद्धा, भक्ती आणि निसर्ग संवर्धन यांचा सुंदर संगम!
या गणेशोत्सवात पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना करून निसर्ग रक्षणाचा संकल्प करूया. 🌍💚

“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!” 🐘✨

निसर्ग जपा, परंपरा जपा आणि उत्सव साजरा करा जबाबदारीने. ♻️🌱 😍

Address

Nisarg Complex, Ring Road
Baramati
413102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चिंतामणी आर्ट्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share