101 Vyanjan

101 Vyanjan let's learn the art of cooking

04/09/2026
02/09/2026

“एक छोटासा निर्णय… आणि माझ्या स्वप्नाच्या प्रवासाची सुरुवात झाली. ❤️

01/09/2026

“हा छोटासा Stall सुरू करून 1.5 वर्ष झाली… पण हा प्रवास दिसतो तेवढा सोपा नव्हता.”

31/08/2026

“एक बाई सगळं कसं manage करते?”
हा प्रश्न ऐकायला सोपा आहे… पण त्यामागची धावपळ फक्त एक बाईच समजू शकते. ❤️

गणपतीची तयारी, घरची कामं, सगळ्यांची काळजी… आणि त्याचसोबत माझा वडापावचा Business. 🪔🌶️
कधी एका हाताने घर सांभाळते, तर दुसऱ्या हाताने माझं स्वप्न उभं करते.
कधी थकते, कधी वेळ कमी पडतो, कधी स्वतःसाठी वेळच मिळत नाही… पण तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने सुरुवात करते.

कारण बाईला सगळं Perfect जमेलच असं नाही… पण आपल्या माणसांसाठी आणि आपल्या स्वप्नांसाठी ती शेवटपर्यंत प्रयत्न नक्की करते. ❤️✨

सणही मनापासून साजरा करायचा… आणि स्वप्नही मनापासून जगायचं! 🪔❤️

30/08/2026

स्वतः शिक्षक म्हणून दिवसभराच्या धावपळीत आणि व्यस्त शेड्यूलमध्ये असतानाही, माझ्या व्यवसायासाठी लागणारं एक-एक सामान लिस्ट करून स्वतः दुकानात जाऊन आणून देतात… ❤️

कधी माझ्यासोबत दुकानात उभे राहतात, कधी सामान आणतात, तर कधी माझ्या छोट्या-छोट्या गरजाही न सांगता समजून घेतात. 🥹

माझं स्वप्न आहे म्हणून फक्त मला नाही, तर माझ्या स्वप्नालाही तेवढ्याच मनापासून साथ देतात.

व्यवसाय माझा असला, मेहनत माझी असली… पण या प्रवासात त्यांची साथ नसती, तर हा प्रवास नक्कीच इतका सुंदर झाला नसता. ❤️

माझ्या यशामागे माझी मेहनत असेल, पण त्या मेहनतीला बळ देणारा माझा नवरा आह

24/08/2026

“बाप्पाची तयारी सुरू झाली… मंडप सजतोय, कार्यकर्ते धावपळ करतायत! 🙏❤️ मग आता वाट कसली बघताय कार्यकर्त्यांनो? 😋🔥 वडापावची ऑर्डर करा ना! ऑर्डरसाठी आजच Call करा 📞”9819683265

Address

Kalyan

Telephone

+919819683265

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 101 Vyanjan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to 101 Vyanjan:

Shortcuts

Share