Vishwa Threads weave your own style

Vishwa Threads weave your own style Vishwa Threads
Weave your own style

15/07/2024

King size bedsheet 8 by 9
1 bedsheet 1000
3 bedsheet 2700

SaaRaa crafts
098333 66206

डबल बेडशीटचा पावसाळी सेल..ग्राहकांच्या अपेक्षा :-  बेडशीट कॉटनची हवी, कलर जाऊन फेड होऊ नये, श्रींक होऊ नये, डिझाईन काहीत...
08/07/2024

डबल बेडशीटचा पावसाळी सेल..
ग्राहकांच्या अपेक्षा :- बेडशीट कॉटनची हवी, कलर जाऊन फेड होऊ नये, श्रींक होऊ नये, डिझाईन काहीतरी युनिक असावं असे बरेच प्रश्न बरोबर ना !
उत्तर :- तुम्हाला जशी हवी तशी बेडशीट मिळणार . कुठे ? अहो ! सारा क्राफ्ट्स मध्ये..
७ बाय ८ च्या २ कॉटनच्या बेडशीट फक्त १२७५ मध्ये तेही शिपिंगसह
८ बाय ९ च्या २ कॉटनच्या बेडशीट फक्त १६२५ मध्ये तेही शिपिंगसह
८ बाय ९ च्या २ कॉटनच्या बेडशीट फक्त १९४० मध्ये तेही शिपिंगसह

सारा क्राफ्ट्स
नयना संजय वझे
098333 66206

19/06/2024

"दोहर, ही एक हलकी आणि आरामदायक बेडिंग ऍक्सेसरी आहे." दोहरमध्ये सामान्यत: तीन थर असतात: वरचा आणि खालचा सुती कापडाचा थर आणि मध्ये सुती कॉटनची शीट असते.

सिंगल दोहर फक्त 875 मध्ये, लांबी 7 फूट आणि रूंदी 5 फूट आहे विशेष म्हणजे घरी वॉश करता येते.

सारा इट्स अँड क्राफ्ट्स
नयना संजय वझे
९८३३३६६२०६

आपल्याकडे एखादा समारंभ आहे उदा. लग्न, मुंज,गृहशांती, बारस. तुम्हाला तुमच्या प्रियजनांना युनिक गिफ्ट द्यायचं आहे. तुमच्या...
15/06/2024

आपल्याकडे एखादा समारंभ आहे उदा. लग्न, मुंज,गृहशांती, बारस. तुम्हाला तुमच्या प्रियजनांना युनिक गिफ्ट द्यायचं आहे. तुमच्या मनातील युनिक गिफ्टसाठी आम्ही आणलं आहे राजस्थानमधील सांगानेर येथे तयार झालेले आणि राजस्थानची परंपरा रेखाटलेले राजस्थानी दोहर. हे असं गिफ्ट आहे जे तुम्ही लहान मुलांपासून वयस्क माणसांपर्यंत कोणालाही देऊ शकता. वेगवेगळ्या रंगानी,डिझाइन्सनी बनवलेलं हे दोहर वजनाला अतिशय हलकं, ५ फूट रुंदी आणि ७ फूट लांबी, दोन्ही बाजूने डिझाईन, घरी वॉश करता येते, थोडं थंड आणि थोडं उबदार अशी याची खासियत.

आपल्याला जर २५ पेक्षा जास्त दोहर घ्यायचे असल्यास विशेष सवलत.
चला तर मग आजच सारा इट्स अँड क्राफ्ट्सला संपर्क करा आणि आपल्या प्रियजनांना युनिक असं गिफ्ट देऊन खुश करा.
आपल्याकडे ४९० पासून १२०० पर्यंत दोहर उपलब्ध आहेत.

सारा इट्स अँड क्राफ्ट्स - खास आणि हमखास
नयना संजय वझे
९८ ३३३ ६६ २०६

*राजस्थानी बेडशीट तसेच दोहर स्वतःसाठी अथवा आपल्या प्रियजनांना भेट देण्यासाठी खरेदी करायचं असेल तर सारा इट्स अँड क्राफ्ट्...
08/06/2024

*राजस्थानी बेडशीट तसेच दोहर स्वतःसाठी अथवा आपल्या प्रियजनांना भेट देण्यासाठी खरेदी करायचं असेल तर सारा इट्स अँड क्राफ्ट्स च्या ऑफरचा नक्की लाभ घ्या*.

*विशेष नोट :- हि ऑफर आजपासून म्हणजेच 8 जून ते 11 जून पर्यंत आहे. कल्याणमधील माझ्या चोखंदळ ग्राहकांसाठी असेल*.

*ऑर्डर करण्याची पद्धत* :- खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करून बेडशीट आणि दोहरचे फोटो मागवून घ्या. दिलेल्या स्कॅनरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा आणि आपला पत्ता पाठवा. घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या.

डबल बेडशीट ७ बाय ८ फूट ( ८०० रु.)
डबल बेडशीट ७ बाय ७ फूट ( ४५० रु.)
डबल बेडशीट ७ बाय ८ फूट ( ६५० रु.)
डबल बेडशीट ८ बाय ९ फूट( ९५० रु.)
ओरिजनल बांधणी ड्रेस मटेरियल ( ५०० रु. ते १००० रु.)
सिंगल दोहर ५ बाय ७ फूट ( ६५० रु.)
सिंगल दोहर ५ बाय ७ फूट ( ८५० रु.)
सिंगल दोहर ५ बाय ७ फूट ( ९०० रु.)
राजस्थानी सिंगल दोहर ५ बाय ७ फूट ( ११५० रु.)

*सारा इट्स अँड क्राफ्ट्स - खास आणि हमखास*
*नयना संजय वझे*
९८ ३३३ ६६ २०६

सारा इट्स अँड क्राफ्ट्सची आगळीवेगळी सवलत...31 मे, 1 जून आणि 2 जून हे तीन दिवस असणार आहेत माझ्या चोखंदळ ग्राहकांसाठी खास....
31/05/2024

सारा इट्स अँड क्राफ्ट्सची आगळीवेगळी सवलत...

31 मे, 1 जून आणि 2 जून हे तीन दिवस असणार आहेत माझ्या चोखंदळ ग्राहकांसाठी खास.

बेडशीट, दोहरच्या 1000 रू. च्या खरेदीवर एक आकर्षक वस्तू अगदी मोफत.

बेडशीट, दोहरच्या फोटोसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा.

सारा इट्स अँड क्राफ्ट्स
नयना संजय वझे
098333 66206

मतदान आपला हक्क आणि कर्तव्य...मतदानाचा हक्क बजावा बेडशीट, दोहरवर 10% सवलत मिळवा. ही ऑफर आज 20 मे आणि उद्या 21 मे दोन दिव...
20/05/2024

मतदान आपला हक्क आणि कर्तव्य...

मतदानाचा हक्क बजावा
बेडशीट, दोहरवर 10% सवलत मिळवा.

ही ऑफर आज 20 मे आणि उद्या 21 मे दोन दिवस आहे.

सारा इट्स अँड क्राफ्ट्स
098333 66206

सारा इट्स अँड क्राफ्ट्स ची अनोखी ऑफर.. आपली पॅरेंट कंपनी विश्र्वविहार हॉलिडेज गेली 15 वर्ष टूरिझम क्षेत्रात कार्यरत आहे....
15/05/2024

सारा इट्स अँड क्राफ्ट्स ची अनोखी ऑफर..

आपली पॅरेंट कंपनी विश्र्वविहार हॉलिडेज गेली 15 वर्ष टूरिझम क्षेत्रात कार्यरत आहे. आपल्यासाठी 3 दिवसांची स्टॅचू ऑफ युनिटी ! ही सहल आयोजित करत आहे.

*सहलीची सर्वसामाविष्ट किंमत १५,९०० + रेल्वे तिकीट इतकी आहे आणि पहिल्या २४ पर्यटकांसाठी आकर्षक डिस्काउंट उपलब्ध आहे त्याचबरोबर ही टूर बुक करणाऱ्या माझ्या चोखंदळ ग्राहकांना सारा इट्स अँड क्राफ्ट्स च्या बेडशीट, दोहर च्या मूळ किमतीवर 15% सवलत मिळणार आहे*.

चला तर मग टूरच्या अधिक माहितीसाठी फ्लायरमधील नंबरवर संपर्क साधा. सारा इट्स अँड क्राफ्ट्स चा रेफरन्स द्यायला विसरू नका.

सारा इट्स अँड क्राफ्ट्स
नयना संजय वझे
098333 66206

11/05/2024

"दोहर, ज्याला उन्हाळी रजई म्हणूनही ओळखले जाते, ही एक हलकी आणि आरामदायक बेडिंग ऍक्सेसरी आहे." दोहरमध्ये सामान्यत: तीन थर असतात: वरचा आणि खालचा सुती कापडाचा थर आणि मध्ये सुती कॉटनची शीट असते.

*सिंगल दोहर फक्त 875 मध्ये, लांबी 7 फूट आणि रूंदी 5 फूट आहे विशेष म्हणजे घरी वॉश करता येते*.

*सारा इट्स अँड क्राफ्ट्स*
*नयना संजय वझे*
९८३३३६६२०६

Address

Ahilyabai Chowk
Kalyan
421301

Telephone

+917718068568

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa Threads weave your own style posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishwa Threads weave your own style:

Share