Cooking With GoluMolu

Cooking With GoluMolu Swapneel Raut

17/09/2026

बाप्पासाठी बनवला खास Biscoff Kunafa Modak 🤎🙏🏻

Power that makes everyday grinding effortless.

Meet the Ultra ChoicePro 1000W Mixer Grinder – built for powerful performance, smooth grinding and everyday kitchen needs.

1000W Heavy-Duty Motor
AISI 304 Food-Grade Stainless Steel Jars & Blades
3 Speeds + Pulse Mode
3 Multipurpose Jars – 0.5L | 0.8L | 1.5L
Heavy-Duty Coupler
5-Year Motor Warranty + 2-Year Product Warranty

From spices to chutneys, batters and more – ChoicePro is made to keep up with your kitchen.

Powerful inside. Elegant outside.

🙏🏻 बाप्पासाठी आज बनवला हा खास Biscoff Modak 😍🤎आणि आत आहे एकदम creamy & delicious stuffing! 🤤तुम्हाला याची पूर्ण रेसिपी ह...
17/09/2026

🙏🏻 बाप्पासाठी आज बनवला हा खास Biscoff Modak 😍🤎
आणि आत आहे एकदम creamy & delicious stuffing! 🤤

तुम्हाला याची पूर्ण रेसिपी हवी असेल तर कमेंट करा — “YES, मला हवी!” ❤️

जितक्या जास्त कमेंट्स येतील, तितक्या लवकर मी याची पूर्ण Modak Recipe पोस्ट करेन! 😍✨

तर मग बाप्पाचे भक्त कुठे आहेत? 🙏🏻❤️
कमेंट करून सांगा — YES, मला हवी! 👇🏻

15/09/2026

आज माझ्या बाप्पाच्या दर्शनासाठी खास आलेला माझा जिवलग मित्र ❤️🙏

तुम्हा सगळ्यांना परिचित असलेला मराठी टीव्ही सिरियल आर्टिस्ट राज मोरे! ❤️
नवरी मिळे हिटलरला’ , तू चाल पुढे , वीण दोघांतली ही तुटेना’ आणि अशा अनेक मराठी मालिकांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 👏✨

पण आजचा दिवस माझ्यासाठी खास होता… कारण एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून माझा हा मित्र आईला सोबत घेऊन माझ्या घरी, आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी आला. 🙏❤️

राजसोबत माझी फक्त ओळख नाही, तर एक खूप छान आणि मनापासूनची मैत्री आहे. त्याने माझ्यासोबत एका गाण्यातही काम केलं आहे आणि आज माझ्या मैत्रीसाठी, माझ्या बाप्पाच्या दर्शनासाठी आईला घेऊन घरी आलास… ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. 🫶

माझ्या पूर्ण परिवारालाही राजच्या कामाची खूप आवड आहे आणि ते त्याचे खूप मोठे फॅन आहेत. ❤️

Thank you so much, Raj More, माझ्या बाप्पाच्या दर्शनासाठी खास आलास मित्रा! ❤️🙏
My Hero! 🫶✨

गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏

🙏

आज माझ्या बाप्पाच्या दर्शनासाठी खास आलेला माझा जिवलग मित्र ❤️🙏तुम्हा सगळ्यांना परिचित असलेला मराठी टीव्ही सिरियल आर्टिस्...
15/09/2026

आज माझ्या बाप्पाच्या दर्शनासाठी खास आलेला माझा जिवलग मित्र ❤️🙏

तुम्हा सगळ्यांना परिचित असलेला मराठी टीव्ही सिरियल आर्टिस्ट राज मोरे! ❤️
नवरी मिळे हिटलरला’ , तू चाल पुढे , वीण दोघांतली ही तुटेना’ आणि अशा अनेक मराठी मालिकांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 👏✨

पण आजचा दिवस माझ्यासाठी खास होता… कारण एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून माझा हा मित्र आईला सोबत घेऊन माझ्या घरी, आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी आला. 🙏❤️

राजसोबत माझी फक्त ओळख नाही, तर एक खूप छान आणि मनापासूनची मैत्री आहे. त्याने माझ्यासोबत एका गाण्यातही काम केलं आहे आणि आज माझ्या मैत्रीसाठी, माझ्या बाप्पाच्या दर्शनासाठी आईला घेऊन घरी आलास… ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. 🫶

माझ्या पूर्ण परिवारालाही राजच्या कामाची खूप आवड आहे आणि ते त्याचे खूप मोठे फॅन आहेत. ❤️

Thank you so much, Raj More, माझ्या बाप्पाच्या दर्शनासाठी खास आलास मित्रा! ❤️🙏
My Hero! 🫶✨

गणपती बाप्पा मोरया! ❤️🙏

11/09/2026

Kaleji Lapeta & Bagara Rice ♥️🔥

“The name is being made, the money is being earned, the dreams are coming true… just waiting for my one person to make i...
10/09/2026

“The name is being made, the money is being earned, the dreams are coming true… just waiting for my one person to make it a complete story. 👑❤️”

08/09/2026

Mi Kay Karto… Mi Jevan Banvto… 😂♥️

07/09/2026

Sweet Kachori (upvas Kachori) ♥️🥰

04/09/2026

धनिया पंजीरी + 🥛 पंचामृत + 🍃 तुळशीची पाने
या पवित्र प्रसादातून आज कान्हाच्या चरणी भक्ती अर्पण केली. 🙏✨

माझ्या GoluMolu Family मधील प्रत्येकासाठी हा प्रेमाचा आणि भक्तीचा प्रसाद… ❤️

राधे राधे 🙏 | जय श्री कृष्ण 🦚💙

#श्रीकृष्ण #जन्माष्टमी #गोकुळाष्टमी #धनियापंजीरी #पंचामृत जयश्रीकृष्ण राधेराधे GoluMoluFamily

03/09/2026

🦐🔥 PRAWNS BIRYANI — समुद्राची चव आणि बिर्याणीचा तडका! 🍚🤤

Juicy prawns, aromatic basmati rice आणि मसालेदार biryani masala… ❤️
ही Prawns Biryani Recipe एकदा नक्की ट्राय करा! 😍

Save 📌 करा आणि तुमच्या Biryani Lover मित्राला Share करा! 🦐🍚

Prawns Biryani, Prawns Biryani Recipe, Shrimp Biryani, Prawn Rice, Seafood Biryani, Biryani Recipe, Indian Biryani, Maharashtrian Seafood Recipe, Seafood Recipe, Easy Biryani Recipe

PrawnRice SeafoodRecipe IndianBiryani BiryaniLovers PrawnsRecipe MaharashtrianFood MarathiFood FoodReels RecipeReels CookingWithGoluMolu

Address

Kalyan

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cooking With GoluMolu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share