22/07/2026
विद्यार्थ्यांचे प्रेम आणि गोड अभिप्राय हीच आमची खरी पोचपावती आहे! ✨
आमच्या वर्कशॉपमधील शिकवण्याची पद्धत आणि अनुभवाबद्दल स्टुडंट्सनी काय म्हटले, ते नक्की ऐका. सोप्या पद्धतीने कुकिंग शिकण्यासाठी आजच संपर्क साधा! 👩🍳👨🍳
पत्ता - रंकाळा बस स्टँड जवळ, कोल्हापूर
संपर्क - 8600768871
CookingWorkshop RealStudentsRealFeedback CookingClass CulinarySkills CookingPassion