Ankur creation

Ankur creation "All type of sculptures / murals / paintings / garden decorations / scrap creative works / all type of creative products.

We are working in all type of Metals, FRP and Stone works. आम्ही सर्व प्रकारच्या मुर्त्या धातू या फायबर वा दगडात बनवतो. तसेच आमच्याकडे सर्व प्रकारच्या कॅनव्हास पेंटिंग, गार्डन डेकोरेशन व सर्व प्रकारच्या क्रिएटिव्ह वस्तू बनविले जातात."

23/04/2024

डॉ. अर्चनाताई पाटिल चाकूरकर

#लातूर #देवघर #आपलंलातूर

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त लातूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर लोकार्पण करण्यात य...
13/04/2022

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त लातूर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर लोकार्पण करण्यात येणाऱ्या 'स्टेच्यु ऑफ नॉलेज' या डॉ.बाबासाहेबांच्या ७२ फुटी पुतळ्याच्या बांधणी चे काम Ankur Creation, Latur कडून पुर्णत्वास.
हे अभुतपूर्व काम करण्याची संधी Ankur Creation, Latur ला दिल्याबद्दल खा. सुधाकर श्रृंगारे साहेबांचे विशेष आभार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर पार्कच्या मैदानावर उभारलेल्या स्टॅच्यू ऑफ नॉलेज या ७० फुट उंचीच्या पुत...
13/04/2022

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आंबेडकर पार्कच्या मैदानावर उभारलेल्या स्टॅच्यू ऑफ नॉलेज या ७० फुट उंचीच्या पुतळ्याच्या कामाची खा. सुधाकर श्रृंगारे यांनी पाहणी करून Ankur Creation, Latur च्या Team सोबत संवाद साधला.
दि.१३ एप्रिल रोजी हा पुतळा अनुयायांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे. यावेळी अक्षय हालके उपस्थित होते.

20/02/2022

छत्रपती शिवाजी महाराज!
आम्ही सर्व प्रकारचे आर्ट वर्क , फायबर अथवा मेटल मध्ये पुतळे बनवतो अधिक माहितीसाठी संपर्क करा :- 9860999223 .

4 ft budhha statue making in our studio also for sell. (अश्या प्रकारच्या कुठल्याही मूर्ति या आर्ट विषयी गोष्टींच्या अधिक...
29/01/2022

4 ft budhha statue making in our studio also for sell.
(अश्या प्रकारच्या कुठल्याही मूर्ति या आर्ट विषयी गोष्टींच्या अधिक माहिती साथी आम्हाला कॉल करा :- 9860999223 )

महाराष्ट्रराज्याचे राज्य मंत्री मा. श्री संजयची बनसोडे साहेब यांचे चित्र त्यांना मी दिले. त्यांनी त्याचे कोतुक केले व मल...
24/01/2022

महाराष्ट्रराज्याचे राज्य मंत्री मा. श्री संजयची बनसोडे साहेब यांचे चित्र त्यांना मी दिले. त्यांनी त्याचे कोतुक केले व मला पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.!!!

10/01/2022

Address

Plot No D29, 3no Bus Stop, Old Midc, Latur
Latur

Opening Hours

Monday 8am - 8:45pm
Tuesday 8am - 9pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 9pm
Friday 8am - 9pm
Saturday 8am - 9pm
Sunday 8am - 9pm

Telephone

+919860999223

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ankur creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ankur creation:

Share