28/03/2026
RJ Furniture Studio च्या 5 वर्षांच्या यशाचा आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे!
आपल्या विश्वासामुळे हा प्रवास शक्य झाला – आता हा खास Success Party तुमच्यासोबत साजरा करूया.
Modern Interior Design आणि Latest Furniture चे आकर्षक कलेक्शन पाहण्याची संधी मिळवा.
आपल्या Dream Home साठी नवीन आयडिया घ्या आणि एक सुंदर अनुभव घ्या.
📅 29 तारीख (Sunday)
⏰ दुपारी 3 ते रात्री 10
📍 RJ Furniture Studio, Opp. Shantai Hotel, Ambajogai Road, Latur
आपली उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.