we create dream home with a 30 day move in guarantee and a 10 year warranty . Since 2010
Near me home furniture manufacturer had
The purchase from manufacturers and deliver the product at your doorstep. Eating significant price between manufacturer and customers. Most interior designers DO NOT arrange the raw material manpower and get the furniture produced as design by themselves. We implement t
hese design through manufactures
AS9 Interior company introduced in the market to give you a rich experience in getting customs furniture, Your close association with our factory and our more than 15 years of manufacturing experience
AS9 INTERIORS ही एक मॉड्युलर फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे याची स्थापना 2010 मध्ये पुणे, भारत येथे झाली. या कंपनीमध्ये आम्ही एन्ड टू एन्ड इंटिरियर डिझाईन सोल्युशन ऑफर करतो जे प्रत्येक ग्राहकांच्या गरजा आणि प्राधान्य अनुसार तयार केले जातात.
येथे आम्ही आपले संपूर्ण होम फर्निचर एक महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण करून देतो त्यामध्ये तुमचे फर्निचर ,सिलिंग डिझाइन्स,
इलेक्ट्रिक वर्क, संपूर्ण घराचे कलर अशा पूर्ण सुविधा आपण ग्राहकांना देतो.
होम फर्निचर मध्ये आपण मॉड्युलर किचन कॅबिनेट् , टीव्ही युनिट, शूज रॅक, सोफा सेट ,बेडरूम सेट आणि जे काही आपल्या होम फर्निचर मध्ये येणारे स्टोरेज कॅबिनेट्स असे फर्निचर ए एस नाईन इंटिरियर मध्ये तयार करून देतो.