Assal Kokan Swad - Marathi Recipes

Assal Kokan Swad - Marathi Recipes Assal Kokan Swad – Marathi Recipes
अस्सल कोकणी व मराठमोळ्या घरगुती रेसिपीज.

25/04/2026

Vote your favourite 😍

25/04/2026

Vote your favourite 😍

24/04/2026

Har Har mahadev 🙏

*गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः**गुरुः साक्षात्परब्रह्मा गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री**गुरुवे नमः ...
23/04/2026

*गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरः*
*गुरुः साक्षात्परब्रह्मा गुरुः साक्षात्परब्रह्मा तस्मै श्री*
*गुरुवे नमः गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो*
*महेश्वरः*🙏🏻❤️

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, अक्कलकोट
(२३/४/२६) चे गुरुवार विशेष वस्त्र पूजन व दर्शन..! ✨🌸🕉️

23/04/2026

जय भवानी, जय शिवाजी!

22/04/2026

Ganpati bappa morya 🙏

19/04/2026

घरगुती लाडू = Best Taste ❤️
Gym लोकांसाठी perfect snack 💪

👉
घरगुती चव 😍 + हेल्दी एनर्जी 💪
गव्हाच्या पिठाचे & मखाना ड्रायफ्रूट्स लाडू आता available!

✔️ No Preservatives | No Sugar
✔️ Pure Homemade
✔️ Perfect for kids & elders
💰 Price: ₹650/kg
📩 Order साठी DM करा

18/04/2026

“ही करवंदाची चटणी खाल्ली का कधी? 😍 Konkan Special Recipe!”

“उन्हाळ्यात मिळणारी करवंदं वापरून बनवा ही टेस्टी 😋 करवंद आणि ओल्या खोबऱ्याची आंबट चटणी
खूप सोपी, झटपट आणि गावठी चव असलेली ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा ❤️

👉 Full Recipe पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा
👉 Follow करा अशाच अजून Konkan Recipes साठी
तुम्ही ही चटणी कशाबरोबर खाणार? Comment मध्ये सांगा 👇”









https://youtu.be/xcR5KCA2tBc

नमस्कार मंडळी! 🙏❤️मी Assal Kokan Swad – Marathi Recipes या page वर तुमचं मनापासून स्वागत करते 💛आपल्या कोकणातील अस्सल चव,...
18/04/2026

नमस्कार मंडळी! 🙏❤️

मी Assal Kokan Swad – Marathi Recipes या page वर तुमचं मनापासून स्वागत करते 💛

आपल्या कोकणातील अस्सल चव, आजी-आईच्या हातची रेसिपीज, आणि घरगुती मराठमोळे पदार्थ आता तुमच्यासाठी घेऊन येणार आहे 🍛🐟

इथे तुम्हाला मिळतील:
✅ कोकणी फिश रेसिपीज
✅ चिकन, व्हेज & नॉन-व्हेज स्पेशल
✅ गावाकडच्या स्टाईलचे पदार्थ 🌴
✅ झटपट आणि सोप्या रेसिपीज

👉 जर तुम्हाला अस्सल कोकणी आणि मराठी जेवण आवडत असेल तर आत्ताच Follow करा ❤️

तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे 🙏
धन्यवाद! 💫

Youtube:










Address

Kandivali East
Mumbai
400101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Assal Kokan Swad - Marathi Recipes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share