13/09/2026
काजू-अंजीरचे स्वादिष्ट मोदक | गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य | Kaju Anjir Modak
गणपती बाप्पासाठी यंदा बनवा काहीतरी खास आणि स्वादिष्ट — काजू अंजीर मोदक! 🙏❤️
काजू, अंजीर आणि पिस्त्यांचा समृद्ध स्वाद, सोबत खोबरे आणि जायफळ-वेलचीची सुंदर चव यामुळे हे मोदक अगदी खास आणि रिच लागतात. गणपतीच्या नैवेद्यासाठी किंवा सणासुदीला बनवण्यासाठी ही एक हटके आणि स्वादिष्ट रेसिपी आहे.
या Kaju Anjir Modak रेसिपीमध्ये लागणारे साहित्य:
मिल्क पावडर
खोबऱ्याचा खिस
काजू
पिस्ते
अंजीर
जायफळ-वेलची पावडर
तूप
व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा. ❤️
तुम्ही हा मोदक नक्की करून पाहा आणि कमेंटमध्ये तुमचा अनुभव सांगा!
Damini Shinde | Rasoi Se Zindagi Tak
#काजूअंजीरमोदक #गणपतीस्पेशल