Kiyu's Creations

Kiyu's Creations मोती व ॲक्रिलीक रांगोळी, कुयरी, पुजा थाळी, महीरप, पाऊले,तोरण artificial flower jewellery मिळतील

Kiyu's Creations   Your Choice, Our Creativity✨ हाताने बनवलेल्या सुंदर मोत्याच्या वस्तू उपलब्ध ✨🌼 मोत्याच्या रांगोळ्या🌼 ...
24/12/2025

Kiyu's Creations
Your Choice, Our Creativity

✨ हाताने बनवलेल्या सुंदर मोत्याच्या वस्तू उपलब्ध ✨

🌼 मोत्याच्या रांगोळ्या
🌼 पूजेसाठी सजावटीचे डिझाईन्स
🌼 वाण, सण व खास प्रसंगांसाठी उत्तम पर्याय
🌼 टिकाऊ | पुन्हा वापरता येणाऱ्या | प्रीमियम फिनिश

🎨 विविध रंग व डिझाईन्समध्ये उपलब्ध
🧵 100% Handmade with Love
🎁 gifting साठी खास व आकर्षक

📦 Custom Orders Accepted
🚚 All Over India Shipping Available (Shipping Extra)

📞 Order / Enquiry साठी संपर्क:
9172867795 | 8208579766

⏳ Limited Stock – लवकर ऑर्डर द्या

👉 Kiyu's Creations – Your Choice, Our Creativity
आपली पसंती, आमची कलात्मक निर्मिती ✨

Kiyu's Creations Your Choice Our Creativity 🪁 मकर संक्रांत स्पेशल वाण 🪁  🌸 हाताने बनवलेली मॅट रांगोळी  🪔 संक्रांत पूजेसा...
23/12/2025

Kiyu's Creations
Your Choice Our Creativity

🪁 मकर संक्रांत स्पेशल वाण 🪁

🌸 हाताने बनवलेली मॅट रांगोळी
🪔 संक्रांत पूजेसाठी व वाण देण्यासाठी खास
✨ सुंदर • टिकाऊ • पुन्हा वापरता येणारी

📦 Custom Order Available
🚚 All Over India Shipping Available
⚠️ Shipping Extra

📞 Order साठी संपर्क:
9172867795 / 8208579766




Kiyu's Creations  Your Choice Our Creativity शिका आणि विका आणि बिझनेस करा पक्का.........आली आली सण सराई.... पण ह्या धावप...
08/12/2025

Kiyu's Creations
Your Choice Our Creativity

शिका आणि विका आणि बिझनेस करा पक्का.........

आली आली सण सराई....
पण ह्या धावपळीत रांगोळी कशी काढू बाई........

तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल तर आजच जॉइन करा.......

Online/offline एक दिवसीय रांगोळी Mat मेकिंग workshop on *14th December 2025*
*@500/-.(Without kit)*
*1500/-(with kit)*


या वर्कशॉप मध्ये तुम्हाला मिळणार आहेत, 10 हुन अधिक प्रकारचे रांगोळी Mat शिकण्याची संधी.

Kiyu's Creations presents
Rangoli Mat Workshop
500/- (without kit)
1500/-(with kit)
Live class

Timing: 12pm to 6.00 pm ⌚
Mode: Online/offline

Contact: Mrs. Amrita Joshi Rakshe
8208579766
091728 67795
Amrita Joshi-Rakshe Hitesh Joshi




Kiyu's CreationsYour Choice Our Creativity शिका आणि विका आणि बिझनेस करा पक्का.........आली आली सण सराई.... पण ह्या धावपळी...
27/11/2025

Kiyu's Creations
Your Choice Our Creativity


शिका आणि विका आणि बिझनेस करा पक्का.........

आली आली सण सराई....
पण ह्या धावपळीत रांगोळी कशी काढू बाई........

तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल तर आजच जॉइन करा.......

Online/offline एक दिवसीय रांगोळी Mat मेकिंग workshop on 29th November 2025 @499/-.(Without kit)
1500/-(with kit)


या वर्कशॉप मध्ये तुम्हाला मिळणार आहेत, 10 हुन अधिक प्रकारचे रांगोळी Mat शिकण्याची संधी.

Kiyu's Creations presents
Rangoli Mat Workshop
500/- (without kit)
1500/-(with kit)
Live class

Timing: 12pm to 6.00 pm ⌚
Mode: Online/offline

Contact: Mrs. Amrita Joshi Rakshe
8208579766
091728 67795

      Kiyu's Creations  Your Choice Our Creativity  सुंदर, सुबक floral ready रांगोळी mat. यामध्ये भरपूर designs availabl...
21/11/2025





Kiyu's Creations
Your Choice Our Creativity

सुंदर, सुबक floral ready रांगोळी mat.
यामध्ये भरपूर designs available आहेत.
तुम्ही हे patches अनेकदा वापरू शकता आणि हे patches अगदी वर्षानुवर्षे टिकतात.🎉😍
💐आगदी आपल्या खऱ्या फुलां सारखी दिसनारी रांगोळी. आपल्या घराची शोभा वाढवते💐
✨एकदा वापरा व कार्यक्रम झाला की उचलून ठेवा. परत परत वापर करता येतो अशी ही floral Ready Rangoli mat.✨
ह्या मध्ये भरपूर डिझाईन्स आहेत.
✨जसे की ताटा भोवती.
✨ पाट किंवा चौरंग भोवती डिझाईन्स.
✨ तसेच उंबरा बॉर्डर रांगोळी.
📌आमच्या ग्राहकांसाठी टिकाऊपणा आणि समाधान सुनिश्चित करण्यासाठी आम्ही उच्च-गुणवत्तेची सामग्री वापरतो.

शुभ कार्ये वास्तुशांती, साखरपुडा, लग्नं या साठी गिफ्ट किंवा रिटर्न गिफ्ट, मार्गशीर्ष महिन्यात पुजेसाठी म्हणून रांगोळी mat पाहिजे असतील तर ऑर्डर स्वीकारल्या जातील.अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क करा

📌 7days Prior booking will be taken.
📌Washable

Offer price 650/- dozen
Offer valid till 30th November
Plus Point :- You can Customise your own prefer Size and Design.

अधिक माहिती साठी आणि ऑर्डर 🛒 बुक करण्यासाठी 📲 9172867795 या नंबरवर व्हाट्सअप करा
किंवा ८२०८५७९७६६ या नंबरवर फोन करा.

Kiyu's Creations  Your Choice Our Creativity Mat rangoli Workshop Enroll now8208579766091728 67795
20/11/2025

Kiyu's Creations
Your Choice Our Creativity

Mat rangoli Workshop
Enroll now

8208579766
091728 67795

Kiyu's Creations Your Choice Our Creativity शिका आणि विका आणि बिझनेस करा पक्का.........आली आली सण सराई.... पण ह्या धावपळीत रांगोळी कशी काढू बाई........तुम...

20/11/2025

Kiyu's Creations
Your Choice Our Creativity

शिका आणि विका आणि बिझनेस करा पक्का.........

आली आली सण सराई....
पण ह्या धावपळीत रांगोळी कशी काढू बाई........

तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल तर आजच जॉइन करा.......

Online/offline एक दिवसीय रांगोळी Mat मेकिंग workshop on 23rd November 2025 @599/-.(Without kit)
1500/-(with kit)


या वर्कशॉप मध्ये तुम्हाला मिळणार आहेत, 10 हुन अधिक प्रकारचे रांगोळी Mat शिकण्याची संधी.

Kiyu's Creations presents
Rangoli Mat Workshop
500/- (without kit)
1500/-(with kit)
Live class

Timing: 12pm to 6.00 pm ⌚
Mode: Online/offline

Contact: Mrs. Amrita Joshi Rakshe
8208579766
091728 67795

Kiyu's Creations Your Choice Our Creativity शिका आणि विका आणि बिझनेस करा पक्का.........आली आली सण सराई.... पण ह्या धावपळ...
19/11/2025

Kiyu's Creations
Your Choice Our Creativity

शिका आणि विका आणि बिझनेस करा पक्का.........

आली आली सण सराई....
पण ह्या धावपळीत रांगोळी कशी काढू बाई........

तुम्हाला पण हा प्रश्न पडला असेल तर आजच जॉइन करा.......

Online/offline एक दिवसीय रांगोळी Mat मेकिंग workshop on 23rd November 2025 @599/-.(Without kit)
1500/-(with kit)


या वर्कशॉप मध्ये तुम्हाला मिळणार आहेत, 10 हुन अधिक प्रकारचे रांगोळी Mat शिकण्याची संधी.

Kiyu's Creations presents
Rangoli Mat Workshop
500/- (without kit)
1500/-(with kit)
Live class

Timing: 12pm to 6.00 pm ⌚
Mode: Online/offline


मॅट रांगोळी क्लासमध्ये आपण या १० डिझाईन शिकणार आहोत या क्लासमध्ये आपण २,३,४ फुटांच्या रांगोळी कशी बनवावी नवीन डिझाईन कशी काढायची प्रेस कसं करायचं मार्केटींग कसं करायचं हे सगळं शिकणार आहोत.
संक्रांत स्पेशल वाण वस्तू कशा करायच्या प्राईस कशी ठरवायची हे सुद्धा शिकणार आहे ज्यामुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करु शकता.
आजच तुमचं सिट बुक करा त्यानंतर लगेचच तुम्हाला किट देण्यात येईल

किट मध्ये १ मी. नॉनव्हेन, ३ कलरच्या वुल, ७ ग्लुस्टिक मिळतील.

Contact: Mrs. Amrita Joshi Rakshe
8208579766
091728 67795

18/11/2025

Kiyu's Creations
Your Choice Our Creativity

बऱ्याच ताईंच्या request मुळे
रेडी टु युज उलन मॅट रांगोळी क्लास घेण्यात येत आहे रविवारी 23/11/2025 (online/ offline) आजच बुकिंग करून घ्या बुकिंग करण्यासाठी तुम्हाला आधी 200 भरावे लागतील.
क्लासमध्ये सर्व सामान तुम्हाला दिले जाईल.
त्यामध्येच तुम्हाला डिझाईन कशी काढायची याचे नॉलेज देणार आहे त्या नंतर मार्केटिंग कसं करायचं हे सुद्धा शिकवणार आहे .आपला क्लास हा11am to 4pm वाजेपर्यंत राहणार आहे.
क्लासची फी 1500 रुपये .
Booking No - 8208579766
091728 67795
Adress- Shiv Sai Paradise
Flat no . A7
Near ichchamani lawns Upanagar
Nashik
टीप: पहिल्या दहा विद्यार्थिनींना प्राधान्य

Address

Shiv Sai Paradise Near Ichchamani Lawns Upanagar
Nashik
422006

Opening Hours

Monday 9am - 7:30pm
Tuesday 9am - 7:30pm
Wednesday 9am - 7:30pm
Thursday 9am - 7:30pm
Friday 9am - 7:30pm
Saturday 9am - 7:30pm

Telephone

+919172867795

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kiyu's Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kiyu's Creations:

Share