17/02/2026
साखलाज फर्निचर मॉल
ऑफर फक्त 19 ते 22 फेब्रुवारी 2026 पर्यंतच वैध आहे.
जय शिवराय!
"छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!"
शिव जयंतीनिमित्त आमच्यासोबत उत्सव साजरा करा आणि आमच्या क्विझ स्पर्धेत सहभागी व्हा! 🎉
छत्रपती शिवाजी महाराजांवरील सोप्या प्रश्नांची उत्तरे द्या आणि आकर्षक बक्षिसे जिंका!
🎁 हमखास भेटवस्तू
🛋️ आकर्षक फर्निचर ऑफर्स
💥 विशेष सवलती
🎉 प्रत्येक सहभागीला ₹500/- किमतीचा कूपन हमखास!
🎉 एका भाग्यवान विजेत्यास ₹5000/- किमतीची एक आरामखुर्ची जिंकण्याची संधी!
🏬 स्टोअरला भेट द्या, QR कोड स्कॅन करा आणि क्विझ खेळा!
सर्व प्रकारचे फर्निचर: बेडरूम, डायनिंग, किचन, लिव्हिंग रूम, गार्डन, किड्स रूम, ऑफिस आणि बरेच काही उपलब्ध.
📞 संपर्क करा: ९३२६७३२००९
📍 स्थळ: मंगल प्लाझा, जुना आग्रा रोड, कालिका मंदिराजवळ, मुंबई नाका, नाशिक, महाराष्ट्र – ४२२००२
#शिवजयंती