08/04/2026
सगळ्यांना वाटतं आपण budget manage करू 😌
पण interior सुरू झाल्यावर कळतं —
प्रत्येक छोट्या गोष्टीला cost असतो 💸
Laminate, hardware, lighting, furniture, finishes…
सगळं मिळूनच final budget तयार होतं.
म्हणूनच random खर्च करण्यापेक्षा
proper planning आणि सही guidance खूप महत्वाची आहे ✨
👉 तुम्हाला तुमच्या budget मध्ये काय possible आहे ते जाणून घ्यायचं आहे?
तुमचा budget comment मध्ये लिहा 💬
मी तुमच्या layout आणि requirement नुसार estimate देईन 👍
📌 लक्षात ठेवा:
Detailed design, working drawings, exact quotation
आणि complete planning ही paid service आहे.
Smart planning करा…
नाहीतर शेवटी design नाही, compromise करावा लागेल 😅
📩 DM करा — तुमच्या घराला premium look देण्यासाठी.”