12/08/2026
🌟 नाशिककरांसाठी सुवर्णसंधी! 🌟
गणेशोत्सवासाठी सुंदर, मऊसूत आणि परफेक्ट उकडीचे मोदक बनवायला शिकायचंय? मग Kitchen Kween तुमच्यासाठी घेऊन येत आहे 'Ukadiche Modak Mastery Certificate Course'! 🌺
✨ कार्यशाळेची वैशिष्ट्ये:
✅ १००% हँड्स-ऑन ट्रेनिंग (Hands-on Training)
✅ तांदळाची पिठी बनवण्याचा Secret Formula
✅ परफेक्ट उकड काढणे व सारण बनवण्याची योग्य पद्धत
✅ २ तासांचे विशेष Modak Practice Session
✅ सहभागी प्रत्येकाला Certificate & Bonus Tips!
📅 दिनांक: २२ ऑगस्ट २०२६ (शनिवार) & ३० ऑगस्ट २०२६ (रविवार)
⏰ वेळ: दुपारी १:०० ते सायंकाळी ६:००
📍 स्थळ: गेट नं. १५, दसक शिवार, जत्रा-नांदूर लिंक रोड, समृद्धी लॉन्स जवळ व गोडा फार्म जवळ, नांदूर गाव, नाशिक.
🔴 सीट मर्यादित आहेत! आजच आपली सीट निश्चित करा!
📞 नोंदणीसाठी संपर्क: 8605000573