Chaitu aari work & Creation

Chaitu aari work & Creation

✨तुमची कला, तुमची ओळख ✨हौशी असो वा नवीन व्यावसायिक आता शिका "आरी वर्क "अगदी बेसिक पासून! "Chaitu aari work" घेऊन येत आहे...
07/04/2026

✨तुमची कला, तुमची ओळख ✨
हौशी असो वा नवीन व्यावसायिक आता शिका "आरी वर्क "अगदी बेसिक पासून!
"Chaitu aari work" घेऊन येत आहे प्रोफेशनल "aari embrodari work "

✅कोर्स ची वैशिष्ट्य
• बेसिक ते ऍडव्हान्स लेव्हल
•साधी आणि ब्रायडलं ब्लाउज डिझाईन
•लटकन मेकिंग, ट्रेसिंग आणि ब्लाउज मेजर्मेंट & मार्किंग
•मार्केटिंग टिप्स ( स्वतः चा व्यवसाय सुरु करण्यासाठी मार्गदर्शन )
•संपूर्ण कोर्स पूर्ण झाल्यावर सर्टिफिकेट दिले जातील
• संपूर्ण कोर्स ची लाईव्ह रेकॉर्डिंग

🎁खास ऑफर
सर्व साहित्य ( kit ) अगदी मोफत मिळेल
बॅच सुरु होईल २० एप्रिल
हा कोर्स ४० दिवसांचा असेल
अधिक माहिती साठी dm करा
📲7559471674

07/04/2026




Book your order now 🥰

21/02/2026

10/02/2026

18/01/2026

फॅब्रिक पैंटिंग

येळकोट येळकोट जय मल्हार
जेजुरी मंदिरातील पुजारी साठी खास जय मल्हार चे उपर्ण तयार करून मिळेल

अधिक माहिती साठी आजच dm करा
धन्यवाद 🙏

30/12/2025

Fabric painting.,...

संक्राती साठी वाण देण्याची तयारी झाली बर....तुम्ही कधी करताय मग ऑर्डर?

Address

B/301, JB Paradise, Near By BMC Office, Station Road, Nalasopara West
Palghar
[email protected]

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chaitu aari work & Creation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share