जय जवान बिर्याणी

जय जवान बिर्याणी We Provide Authentic And A Grade Quality Food To Customer With Polite service And in Hygenic And Pea

 #नमस्कार_पुणेकर..🙏....       आषाढी एकादशी झाली.... #शेकडो वर्षांची परंपरा असणारा पालखी सोहळा. अखेरीस  #महाराष्ट्रात  #व...
18/07/2022

#नमस्कार_पुणेकर..🙏....
आषाढी एकादशी झाली.... #शेकडो वर्षांची परंपरा असणारा पालखी सोहळा. अखेरीस #महाराष्ट्रात #विठ्ठलाच्या_पंढरपुरी वैष्णवांचा हा सोहळा पार पडला......
सोहळा पार पडला की #खवय्यांसाठी
#आखाड_स्पेशल चा मार्ग मोकळा झालेला असतो सर्व खवय्यांसाठी #स्वराजमावळ_ची टीम ...... #व्हेज_नॉनव्हेज_बिर्याणी चे पर्व व खास ऑफर्स तुमच्यासाठी घेऊन येत आहे.
#कच्च्या चिकन/मटनची वाफेवर शिजवलेली बिर्याणी
#बिर्याणी ही साजूक तुपात बनवलेली
#सर्व होममेड मसाले
#कृत्रिम कलर न वापरता बनविली जाते.

🚩🚩हॉटेल स्वराज मावळ🚩🚩
🙏सप्रेम नमस्कार. 🙏
आपण दिलेल्या प्रेमामुळे व #स्वराज_मावळ ला दिलेल्या पसंतीमुळे आम्ही तुम्हास अप्रतिम जेवणाचा दर्जा व उत्तम सेवा देण्यात यशस्वी ठरलो आहोत. हॉटेल वर येवून अप्रतिम गावरान पद्धतीच्या जेवणाची मेजवानी घ्या.

🙏Please Like Our Pages:-

➡️Whats App-
https://wa.me/message/I7WWUNSY2QLQI1

➡️Facebook- https://www.facebook.com/SwarajMaval/

➡️Instagram-
https://instagram.com/swarajmaval?utm_medium=copy_link

➡️Website-
www.swarajfoods.com/

➡️Goggle Location-
https://maps.app.goo.gl/LpBMm3pxTvJhtUY56

संपर्क :- सुरज अरुण दिघे - 9730705771

🔴🔴महत्वाची सूचना:- कृपया रात्री 10 नंतर फोन करून यावे.🙏🙏

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ माई यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने नि...
04/01/2022

अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ माई यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले..😓

💐

🔖🌃🏢🔖"Swaraj Group Of Hotels"🔖🏢🏨🔖😀🙏🏻मा. पै. पाहुणे  आप्तेष्ट व नातेवाईक आपणासं कळविण्यात येते की आमच्या नवीन हाॅटेल "हॉटे...
19/08/2021

🔖🌃🏢🔖"Swaraj Group Of Hotels"🔖🏢🏨🔖
😀🙏🏻मा. पै. पाहुणे आप्तेष्ट व नातेवाईक आपणासं कळविण्यात येते की आमच्या नवीन हाॅटेल "हॉटेल स्वराज मावळ",,अमृततुल्य व स्नॅक्स सेंटर (शाखा नं. 2 ) चा उद्घटन समारंभ व सत्यनारायण महापुजा कार्यक्रम, दिनांक:- १९ ऑगस्ट २०२१ वार गुरुवार रोजी श्रीक्रुपेकरुन, आहे तरी माझ्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.💐💐

💐💐🌹आपलाच मित्रबंधु 🌹💐🌹निमंत्रक:-
कु. सुरज अरूण दिघे व सह कुटूंब.
(सरचिटणीस- भोर तालुका मराठा महासंघ)
मो. नं.📲८९५६८५०११०/९७३०७०५७७१
९८६०८६६६५७/८७९६९९४३७ / ७३५०३२१४२७
💐🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹💐

Goggle location:-
https://maps.app.goo.gl/X3xkj2sD5HV3U1wU8

Today’s Dish Is "Ghee Roast Black Mutton Bhuna"😋
25/07/2021

Today’s Dish Is "Ghee Roast Black Mutton Bhuna"😋

हॉटेल स्वराज मावळ रात्रीचे अप्रतिम, मनमोहक सौंदर्य. Peace of mind 🤗🤗🙏
03/07/2021

हॉटेल स्वराज मावळ रात्रीचे अप्रतिम, मनमोहक सौंदर्य. Peace of mind 🤗🤗🙏

🚩🚩 #हॉटेल_स्वाराज_मावळ🚩🚩 आज दि. 24 मे 2021 रोजी पासून पार्सल सुविधा उपलब्ध.आप्रतीम चावीचा आस्वाद घेण्यासाठी संपर्क साधा ...
24/05/2021

🚩🚩 #हॉटेल_स्वाराज_मावळ🚩🚩 आज दि. 24 मे 2021 रोजी पासून पार्सल सुविधा उपलब्ध.आप्रतीम चावीचा आस्वाद घेण्यासाठी संपर्क साधा 🙏🏻🙏🏻🙏🏻.

Parcel service available at Hotel Swaraj Maval.Call us at 📲8956850110                                                   ...
18/04/2021

Parcel service available at Hotel Swaraj Maval.
Call us at 📲8956850110

Address

Datta Nagar-Ambegaon Road
Pune
411046

Opening Hours

Monday 12:30pm - 11pm
Tuesday 12:30pm - 11pm
Wednesday 12:30pm - 5pm
Thursday 12:30pm - 11pm
Friday 12:30am - 11pm
Saturday 12:30pm - 11pm
Sunday 12:30pm - 11pm

Telephone

+919730705771

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जय जवान बिर्याणी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to जय जवान बिर्याणी:

Share