Tesha Handicrafts

Tesha Handicrafts ✨ Tesha Handicrafts ✨
Handcrafted Marathi home décor
Where tradition meets elegance
Torans | Wall Hangings | Nameplates
📦 Made with love, shipped worldwide

11/03/2026

सणांसाठी टोपी 👒

06/03/2026

Thank you so much ❤️

05/03/2026

तुम्हाला कोणता रंग आवडला?
Contact: 9356624566 for order




28/02/2026

Joy when a customer drops by!

20/02/2026

यंदाची गुढी… थोडी खास ✨
घर मोठं असो वा छोटं… परंपरा मात्र मोठीच असते.
ही आहे आमची फोल्डिंग टेबल गुढी —
लहान, सुंदर आणि अगदी सोपी सजवायला.
परंपरेची साथ… आधुनिकतेची सोय. 💛
Tesha Handicrafts.

❤️

15/02/2026

🚩 “प्रतिपच्चंद्रलेखेव…”
राजमुद्रेची ओळख, परंपरेची साक्ष ✨

शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही सादर करतो —
वेगवेगळ्या रंगातील हँडमेड खण नेमप्लेट्स ❤️

दरवाज्यावर फक्त नाव नाही,
तर राजांचा आशीर्वादही…

📩 ऑर्डरसाठी DM करा
whatsapp: 9356624566

PeshwaiStyle

14/02/2026

आपल्या राजाची राजमुद्रा — आता पारंपारिक लखोटा शैलीत! 👑
परंपरेचा अभिमान… स्वराज्याचा दरारा…

🎨 वेगवेगळ्या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध.
तुमच्या सजावटीला साजेसा रंग निवडा आणि घरात आणा राजमुद्रेचा तेजस्वी स्पर्श ✨

📞 ऑर्डरसाठी व अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9356624566

Tesha Handicrafts
परंपरेची साथ… आधुनिकतेची साथ 💛




Address

Tesha Handicrafts
Pune
411002

Telephone

+919356624566

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tesha Handicrafts posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tesha Handicrafts:

Shortcuts

Share