Rasoicchi Godi Marathi

Rasoicchi Godi Marathi Unauthorized use, reproduction, or distribution of our contents are strictly prohibited.

नमस्कार मित्रांनो, मी Sapna Jadhhav रसोईची गोडी या Page वर आपले स्वागत आहे! येथे आपल्याला महाराजांसारख्या राजसी आणि स्वादिष्ट पदार्थांची पाककृती मिळेल. आपल्या चवीच्या अनुभवाला नवा वळण देण्यासाठी खास मराठमोळ्या रेसिपी. 🙏 नमस्कार!

मी SAPNA JADHHAV रसोईची गोडी मध्ये आपले हार्दिक स्वागत – एक मराठी स्वयंपाक घर. आमच्या चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे! इथे तुम्हाला मिळतील पारंपरिक आणि आधुनिक मराठी र

ेसिपी, झटपट नाश्त्याचे प्रकार, डब्याच्या रेसिपी, आणि सणासुदीच्या खास पाककृती. आम्ही तुम्हाला देतो सोप्या स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शनासह, जेणेकरून तुम्ही घरच्या घरी स्वादिष्ट पदार्थ सहज बनवू शकाल.

🎯 आमचे उद्दिष्ट: "मराठी खाद्यसंस्कृती जगभर पोहोचवणे."

🙏 Follow करा आणि मराठी स्वादाने भरलेली स्वयंपाकयात्रा सुरू करा!

↪️Contact Us:
📲 Phone: +91 8554044959
📧 Emails: [email protected]
📍 Location: Nashik, Maharashtra
📈 Founder: RasoichiGodiMarathi™

Disclaimer:
⚠️ All content on this Channel is Copyrighted and Owned by RasoichiGodiMarathi™.

24/08/2026

घरच्या घरी उपलब्ध असलेल्या मोजक्याच साहित्यापासून ही मिठाई अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते. एकदा करून पाहिल्यावर पुन्हा पुन्हा बनवाल! ❤️

👉 रेसिपी आवडली तर Like 👍 करा, Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि ही रेसिपी तुमच्या मित्र-मैत्रिणी व नातेवाईकांसोबत Share करा.

साहित्य
• गव्हाचे पीठ - १ कप
• बेसन - १/२ कप
• साजूक तूप - १/२ कप
• पिठी साखर - १ कप
• इलायची पावडर - १ कप
• बदामाचे काप

Presented By - Sapna Nilesh Jadhhav

#गव्हाच्यापिठाचीमिठाई #आटापिन्नी #मिठाई #घरगुतीमिठाई #मराठीरेसिपी #मराठीस्वयंपाक #सोप्पीरेसिपी

20/08/2026

कालचा भात उरला आहे? 😋 मग तो अजिबात वाया घालवू नका!

फक्त 1 चमचा तेलात कालच्या उरलेल्या भातापासून बनवा हा झटपट, कुरकुरीत आणि एकदम चविष्ट नाश्ता. ❤️

सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी ही रेसिपी एकदम मस्त आहे.

घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा नाश्ता अगदी सोप्या पद्धतीने तयार होतो. एकदा नक्की करून पाहा आणि कसा लागला ते Comment मध्ये नक्की सांगा. 😍

व्हिडिओ आवडला तर Like ❤️ | Share ↗️ | Follow 👍 नक्की करा.

अशाच सोप्या आणि चविष्ट घरगुती रेसिपीसाठी Rasoichi Godi Marathi सोबत जोडलेले राहा. 🌸

#उरलेलाभात #उरलेल्याभाताचारेसिपी #नाश्ता #झटपटनाश्ता #मराठीरसिपी #कमीतेलाचानाश्ता #घरगुतीरेसिपी

18/08/2026

💚 घरच्या साध्या साहित्यापासून बनवा ही चविष्ट आणि पौष्टिक मूगाची भाजी!
गरमागरम चपातीसोबत अशी भाजी असेल तर जेवणाची मजाच काही और! 😍

👇 पूर्ण रेसिपी व्हिडिओ नक्की पहा आणि आवडली तर Like 👍 Comment 💬 & Share ❤️ करायला विसरू नका!

Presented By - SAPNA JADHHAV

साहित्य:
• मुंग - १ कप
• मीठ - १/४ छोटा चमचा
• हळद - १/४ छोटा चमचा
• पाणी - २ कप
• लसूण - १०-१२
• अद्रक - १ इंच
• जीर - १ छोटा चमचा
• तेल - ३ चमचा
• राई - १/२ छोटा चमचा
• हिंग - १/२ छोटा चमचा
• सुकी लाल मिरची - २
• कडीपत्ता
• हळद - १/२ छोटा चमचा
• धणेपूड - १ छोटा चमचा
• कोथंबीर
• मीठ
• गरम मसाला - १/२ छोटा चमचा

#मुगाचीभाजी #घरगुतीरेसिपी #भाजी

13/08/2026

कढीपत्त्यामध्ये अनेक पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे रोजच्या आहारात त्याचा समावेश करण्याचा हा एक चविष्ट मार्ग आहे. ❤️

आज आपण बनवणार आहोत खमंग, चटपटीत आणि गुणांनी भरपूर कढीपत्त्याची चटणी, जी योग्य पद्धतीने तयार करून हवाबंद डब्यात ठेवली तर बऱ्याच दिवसांसाठी उपयोगी पडते.

ही चटणी भाकरी, पोळी, वरण-भात, दहीभात किंवा नाश्त्यासोबत खूपच छान लागते. 😋

👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि Share ❤️ करा.
👉 अशाच चविष्ट आणि सोप्या रेसिपीसाठी Page Follow करायला विसरू नका!

Presented By - SAPNA JADHHAV

साहित्य:
• कडीपत्त्याची पाने
• तेल - २ चमचा
• चनाडाळ - २ चमचा
• उडद डाळ - २ चमचा
• जीर - १ चमचा
• धने - १ चमचा
• शेंगदाणे - १/२ वाटी
• तीळ - १/२ वाटी
• किसलेलं सुक खोबर - १ वाटी
• सुक्की लाल मिरची - ६-७
• लसूण - १०-१२
• हिंग - १/४ छोटा चमचा
• आमचूर पावडर - १ छोटा चमचा
• मीठ
• गूळ - १ छोटा चमचा

@topfanss

11/08/2026

घरात पोहे आणि रवा आहेत? मग नाश्त्यासाठी नक्की करून पाहा हा एकदम कुरकुरीत, झटपट आणि चविष्ट पोहा-रवा नाश्ता! 😋

मोजक्याच पदार्थांमध्ये तयार होणारा हा नाश्ता बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लागतो. लसूण चटणी, धणे-जिरे पावडर आणि बडीशेपेमुळे याची चव अजूनच भन्नाट लागते. ❤️

चहा किंवा हिरव्या चटणीसोबत हा नाश्ता एकदा नक्की करून पाहा आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 😊

रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला ❤️ Like करा, तुमच्या Friends & Family सोबत Share करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी Page Follow करायला विसरू नका!

👇 तुम्ही हा पोहा-रवा नाश्ता कशासोबत खाणार — चटणी की चहा? 😋
कमेंटमध्ये नक्की सांगा!

Presented By - SAPNA JADHHAV

ाश्ता #पोहा_रेसिपी #रवा_नाश्ता

08/08/2026

उपवासासाठी काहीतरी नवीन, चटपटीत आणि कुरकुरीत बनवायचं आहे? 😋
मग ही कुरकुरीत बटाटा-भगर वडी नक्की करून पाहा! ❤️

बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ, चवीला खमंग आणि बनवायला अगदी सोपी अशी ही बटाटा-भगर वडी उपवासाच्या नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. 🙌

Presented By - SAPNA JADHHAV

ही वडी तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करू शकता. 😋

👉 पूर्ण रेसिपी व्हिडिओ पाहा आणि घरी नक्की करून बघा.
👉 रेसिपी आवडली तर Like ❤️ | Share ↗️ | Follow 👍 करायला विसरू नका.

तुम्हाला उपवासाच्या आणखी कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. 👇

साहित्य:
• तेल - १ चमचा
• जीर - १/२ छोटा चमचा
• कडीपत्ता
• हिरवी मिरची - २
• अद्रक - १ इंच
• पाणी - २ कप
• सैंधव मीठ - चवीप्रमाणे
• कोथंबीर
• चिल्ली फ्लेक्स - १ छोटा चमचा
• वरीचे तांदूळ/ भगर - १ कप
• उकळलेले बटाटे - २
• तेल - तळण्यासाठी

चटणी:
• भाजलेले शेंगदाणे - ३ चमचा
• जीर - १/२ छोटा चमचा
• खोबऱ्याचे काप - २ चमचा
• हिरवी मिरची - २-३
• अद्रक - १/२ इंच
• कोथंबीर
• सैंधव मीठ
• दही - २-३ चमचा
• पाणी

#बटाटाभगरवडी #भगरवडी #उपवासाचानाश्ता #उपवासाचापदार्थ #उपवासाचीरेसिपी #उपवास #कुरकुरीतवडी #बटाटावडी #मराठीरेसिपी #मराठीस्वयंपाक #घरगुतीरेसिपी #नाश्त्याचारेसिपी #झटपटरेसिपी

06/08/2026

गरमागरम, क्रीमी आणि रेस्टॉरंटसारखं Sweet Corn Soup आता घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा. 🌽🥣
फ्रेश स्वीट कॉर्नपासून तयार होणारं हे सूप थंडीच्या दिवसांसाठी, संध्याकाळच्या स्नॅकसोबत किंवा स्टार्टर म्हणून एकदम परफेक्ट आहे. एकदा ही रेसिपी करून पाहिली की पुन्हा पुन्हा बनवाल!

व्हिडिओ आवडला तर 👍 Like करा, 💬 Comment करा, 📤 Share करा आणि Rasoichi Godi Marathi पेज Follow करायला विसरू नका.

Presented By - SAPNA JADHHAV

04/08/2026

😋 आज बनवूया एकदम चविष्ट आणि मसालेदार वेज कीमा!

पनीर आणि भरपूर भाज्यांपासून बनवलेला हा Veg Keema चवीला इतका मस्त लागतो की एकदा नक्की करून पाहाल! ❤️

ही भाजी पोळी, चपाती, पराठा किंवा भातासोबतही खूप छान लागते. आणि सर्वात खास म्हणजे ही रेसिपी सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये बनवता येते.

👇 पूर्ण रेसिपी व्हिडिओमध्ये नक्की पाहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा.

❤️ व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि अशाच सोप्या व चविष्ट रेसिपीसाठी Page Follow करायला विसरू नका!

Presented By - SAPNA JADHHAV

#वेजकीमा #भाजी #मराठीरिसिपी

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Rasoicchi Godi Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share