30/05/2026
बऱ्याच कथा पडद्यावर अनुभवायला मिळतात... मनोरंजन करतात..
पण त्यातल्या काही थेट अंतःकरणात घर करून जातात.
'देऊळ बंद २' मुळे पुन्हा एकदा जागृत झालेल्या स्वामीभक्तीच्या प्रेरणेतून, सजाओचा कलाकार सूरज याने कॅनव्हासवर साकारलेले श्री स्वामी समर्थांचे तेजस्वी, चैतन्यमय आणि दिव्य स्वरूप.
🙏✨