Nitin Kharatmal - Vasstu Niti Vastu Shashtra

Nitin Kharatmal - Vasstu Niti Vastu Shashtra We are Vastu Consultant & Astrologer, We make your life Easy & luxurious with the help of Astrology and Vastushastra Consultancy.

To know more just call us 9552978955

आर्थिक अडचणी, नोकरी व्यवसायात प्रगती नाही, विवाह विलंब किंवा अशाच अनेक अडचणी येतात का....? आपल्या वास्तू मध्ये असलेले वा...
12/05/2026

आर्थिक अडचणी, नोकरी व्यवसायात प्रगती नाही, विवाह विलंब किंवा अशाच अनेक अडचणी येतात का....? आपल्या वास्तू मध्ये असलेले वास्तूदोष हेच याचे प्रमुख कारण असू शकते.

45 देवता 32 झोन नुसार संपूर्ण वैदिक वास्तूशास्त्र पद्धतीने आजच आपल्या वास्तूचे परीक्षण करून योग्य ते उपाय करून घ्या.

20 वर्षांचा दीर्घ अनुभव
2500 हून अधिक सुखी कुटुंबे
वास्तू मधील ऊर्जा जागृत करण्याची विशिष्ट अनोखी पद्धत.

पत्रिका मार्गदर्शन, मंत्र साधना, दान उपाय, पिरॅमिड्स, डाउझींग, यंत्र, रत्नं, रुद्राक्ष, क्रिस्टल

पुण्यातील वास्तू व्हिजिट व संपूर्ण मार्गदर्शन फक्त रुपये 21000/-
सोबत 10 यंत्रं, प्लॅन व वास्तू रीपोर्ट मोफत

नितीन खरटमल - वास्तुतज्ञ व ज्योतिष
वास्तू निती वास्तूशास्त्र, पुणे
9552670114 / 8669190851

🔵🔵
संपूर्ण महाराष्ट्रात 2500 च्या वर कुटुंबांनी वास्तू व्हिझीट करून घेऊन सुखी जिवनाचा अनुभव घेतला आहे.

💢💎आमची दर्जेदार व सर्टीफाईड वास्तू उत्पादने खरेदी करण्या साठी तसेच अधिक माहिती साठी व वास्तू व्हिजिट साठी संपर्क करा:

वास्तूनिती वास्तूशास्त्र, पुणे
नितीन खरटमल - ज्योतिष व वास्तुतज्ञ
9552670114 / 9552978955

✅संपूर्ण महाराष्ट्रात व पुणे शहरात अत्यंत शास्त्रीय पद्धतीने वास्तू व्हिझीट केल्या जातात.
✅20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव
✅2500 पेक्षा जास्त वास्तू व्हिजिट करून अनेक सुखी कुटुंबे.
✅वैदिक व अत्याधुनिक पद्धतीचा अनोखा संगम असलेल्या वास्तू व्हिजिट.
✅45 देवता व 32 झोन नुसार संपूर्ण ऊर्जा परीक्षण व वास्तू परीक्षण.
✅अत्यंत प्रभावशाली व सोपे वास्तू उपाय
✅शास्त्रोक्त पद्धतीने वास्तू प्लॅन व वास्तू रिपोर्ट दिला जातो.

✅वास्तू व्हिझीट बूकिंग व फी संदर्भात विचारणा करण्या साठी डायरेक्ट कॉल करा
9552978955

✅संपर्क :
वास्तू निती वास्तूशास्त्र
नितीन खरटमल - ज्योतिष व वास्तुतज्ञ, पुणे
095526 70114

,

💎💎रत्नं अणि वास्तू💎💎रत्नांच्या सौंदर्य व रंग संगती पाहून प्रत्येकाला वाटत असते आपण ही रत्नं धारण करावे. अर्थात प्रत्येका...
18/01/2026

💎💎रत्नं अणि वास्तू

💎💎रत्नांच्या सौंदर्य व रंग संगती पाहून प्रत्येकाला वाटत असते आपण ही रत्नं धारण करावे. अर्थात प्रत्येकाला रत्नांची आवड असतेच... परंतु रत्नं केवळ दागिने व सौंदर्य वाढवणे यासाठीच असतात असे नाही.

💎💎मोठ्या प्रमाणात आपल्या वैदिक वास्तू शास्त्रात देखील वास्तू दोष कमी करण्या साठी रत्नां चा वापर केला जातो व तो यशस्वी ठरतो.

💎💎दिशांवर असलेला ग्रहांचा प्रभाव, ग्रहगत वर्गीकरण, पंचमहाभुतात्मक वर्गीकरण व प्रत्येक ग्रहांची रत्ने यांचा समन्वय साधून वास्तूशास्त्रात रत्नाध्याय योजला गेला आहे.

💎💎मयमतम व मानसार अशा ग्रंथात रत्नाध्याय किंवा रत्नं संस्कार या वर खूप काही लिहून ठेवलेले आहे.

💎💎रतनाध्याय तंत्रात रत्न मांडणी करताना तीन सूत्र विचारात घेतली आहेत.

💎🔴 सौरमाले नुसार वास्तुच्या मध्य भागी सूर्याचे माणिक रत्न

💎🟡पंच महाभुता नुसार नैऋत्येला पृथ्वी तत्त्व म्हणुन पुष्कराज व उत्तर दिशेस जलतत्त्व म्हणुन मोती

💎⚪ दिशे नुसार उदा. आग्नेय दिशेत शुक्र - संतती दर्शवितो.

💎तसेच गुरू बळ असेल तर संतती प्राप्त होते म्हणुन इथे गुरू चा बलशाली पुष्कराज देखील वापरतात.

💎💎वास्तू मधील कट व वाढ यांचा समतोल साधण्यासाठी देखील रत्नांचा वापर योग्य परिणाम देतो.

💎💎रत्न स्थापन करताना त्या जागी गृह स्वामीच्या दीड हात खड्डा करून त्यात भाताच्या ओंब्यांचे आसन करून त्यावर ताम्र स्वस्तिक ठेवून त्यावर रत्न ठेवून प्रत्येक ग्रहांचा 108 वेळा मंत्र जप व अभिषेक करून मंत्रांनी संस्कार करावेत, गंध फूले अक्षता वाहून तो खड्डा बंद करावा.

💎💎मयमतम व मानसार या दोन ग्रंथात रत्न स्थापन करताना थोडी विभिन्नता आढळते.

💎💎रावणाचा सासरा मयासूर दानव यानी लिहिलेल्या मयमतम मध्ये 12 व्या अध्यायात रत्नाध्याय दिलेला आहे तर मानसार या ग्रंथात 18 व्या अध्यायात रत्ना चा वापर वास्तू दोष कमी करण्यासाठी कसा करावा हे दिलेले आहे, दोन्ही ग्रंथात ब्रम्ह स्थानात माणिक स्थापन करण्यास सांगितले आहे.

💎💎वास्तूचे 9 समान भाग केल्यावर कोणत्याही एका भागात अथवा ब्रम्ह स्थानात रत्नांची स्थापना करण्यास ग्रंथकार सांगतात.

💎💎फ्लॅट मध्ये झाडे, वृक्ष लावू शकत नसल्याने येथे आपण वास्तूला अधिक गतिमान व ऊर्जावान बनविण्यासाठी रत्ने व धातू वापरून वास्तू दोष कमी केला पाहिजे. म्हणजे आपल्या वास्तू मध्ये सुख, समृद्धी व समाधान नांदू शकते.

💎💎किमान मध्यम प्रतीची खरी रत्ने वापरलीत तर उत्तम, नकली खडे अजिबात वापरू नयेत.

💎💎रत्न रचनेतील दोन्ही ग्रंथा नुसार मतभिन्नता :

💢💎मयमतम नुसार..
💢💎माणिक मध्य भागी
💢💎पोवळे पूर्व दिशेत
💢💎पुष्कराज आग्नेय
💢💎लहसुनिया दक्षिण
💢💎हिरा नैऋत्येला
💢💎इंद्रनील पश्चिम
💢💎महानील वायव्य
💢💎पाचू उत्तर
💢💎मोती ईशान्य

💢💎💢मानसारम नुसार..
💢💎माणिक मध्य भागी
💢💎पोवळे आग्नेय दिशेत
💢💎पुष्कराज नैऋत्येला
💢💎हिरा पूर्व
💢💎महानील दक्षिण
💢💎पाचू पश्चिम
💢💎मोती उत्तर
💢💎स्फटिक ईशान्य
💢💎गोमेद वायव्य

💎💎अशा प्रकारे वास्तू मध्ये रतनाध्याय केल्यास नक्कीच आपली वास्तू समृद्ध होते.

💎💎या व्यतिरिक्त आपल्या कुंडलीत कोणते ग्रह कसे परिणाम देतात कोणत्या ग्रहांची स्पंदने बिघडली आहेत त्या नुसार आपण रत्नं धारण करून किंवा वास्तू मध्ये रत्नांचा योग्य जाणकार तज्ञां कडून निक्षेप करून घ्यावा म्हणजे योग्य फळ नक्कीच मिळते.

💎💎आम्ही कुंडली नुसार व वास्तू नुसार योग्य ती रत्ने सुचवितो तसेच स्वतः आपल्या घरी येऊन वैदिक पद्धतीने रत्नाध्याय करून देतो.

💢💎अधिक माहिती साठी व वास्तू परीक्षण साठी संपर्क करा:

वास्तूनिती वास्तूशास्त्र, पुणे
नितीन खरटमल - ज्योतिष व वास्तुतज्ञ
9552670114 / 9552978955

✅संपूर्ण महाराष्ट्रात व पुणे शहरात अत्यंत शास्त्रीय पद्धतीने वास्तू व्हिझीट केल्या जातात.
✅20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव
✅2500 पेक्षा जास्त वास्तू व्हिजिट करून अनेक सुखी कुटुंबे.
✅वैदिक व अत्याधुनिक पद्धतीचा अनोखा संगम असलेल्या वास्तू व्हिजिट.
✅45 देवता व 32 झोन नुसार संपूर्ण ऊर्जा परीक्षण व वास्तू परीक्षण.
✅अत्यंत प्रभावशाली व सोपे वास्तू उपाय
✅शास्त्रोक्त पद्धतीने वास्तू प्लॅन व वास्तू रिपोर्ट दिला जातो.

✅वास्तू व्हिझीट बूकिंग व फी संदर्भात विचारणा करण्या साठी डायरेक्ट कॉल करा
9552978955

✅संपर्क :
वास्तू निती वास्तूशास्त्र
नितीन खरटमल - ज्योतिष व वास्तुतज्ञ, पुणे
9552978955 / 095526 70114

27/11/2025

🌹🌹 🙏श्री यंत्र स्थापना 🙏🌹🌹

🙏🙏🙏🙏
✅ मार्गशीर्ष महिना एक अत्यंत पावित्र व अत्यंत शुभ महिना मानला जातो. श्रावणा इतकेच महत्त्व या महिन्यास दिले जाते.
✅या काळात माता लक्ष्मीचा अतिशय सकारात्मक प्रभाव भुतलावर जाणवत असतो म्हणुन मार्गशीर्ष महिन्यात देखील श्री यंत्र स्थापना, पूजा करणे अत्यंत सकारात्मक मानले जाते. याच काळात यंत्रांचा राजा म्हणजे यंत्रराज श्री यंत्राच्या स्थापनेचे महत्त्व म्हणजे सुवर्ण योगच म्हणावा लागेल.

✅खास मार्गशीर्ष महिन्यात मध्ये स्थापित करण्या साठी आता श्री यंत्राचे सवलतीच्या दरात बूकिंग सुरू आहे.

✅बूकिंग साठी संपर्क:
Call: 9552978955
Whatsapp : 095526 70114

✅दिवाळी व नवरात्रात विशिष्ट हवन करून अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध करून ठेवलेले श्री यंत्र या मार्गशीर्ष महिन्यात जातकांना अभिषेक व अभिमंत्रित करून दिले जातात

✅अशा यंत्रां मध्ये सर्व श्रेष्ठ मानले जाणारे यंत्रांचा महाराजा यंत्रराज म्हणुन श्री यंत्राचे नाव अगदी अग्रक्रमाने घेतले जाते. ✅आपल्या देवघरा मध्ये सिद्ध केलेल्या अभिमंत्रित श्री यंत्राची योग्य पद्धतीने स्थापना पूजा केल्याने अतिशय सुंदर परिणाम येतात असे अनुभवास आले आहे.
✅ आपल्या कडे श्री यंत्र हे मेरू स्वरुपात पंच धातू पासून तयार केलेले व त्यावर बीज मंत्र कोरलेले तसेच नित्य वापरातील साधे मेरू श्री यंत्र देखील उपलब्ध आहेत.
✅श्री यंत्र हे केवळ देवघरातच नव्हे तर दिशांची योग्य डिग्री व योग्य स्थानात ही श्रीयंत्र स्थापना व पूजन करण्यामुळे आपल्या सर्व कार्यात येणारे अडथळे दूर होऊन यश प्राप्ती होते व मोक्ष प्राप्ती होते अर्थात आपले कार्य सचोटीचे तसेच प्रामाणिक पणे मेहनतीने करणे आवश्यक आहेच. (वास्तु निती - नितिन खरटमल - ज्योतिष व वास्तुतज्ञ)

✅मेरू स्वरूपातील श्रीयंत्र स्थापना केल्याने आपल्या वास्तू मध्ये सकारात्मक ऊर्जा, व्यापारवृध्दी, ॠणमोचन, संतान लाभ, अखंड संपत्ती, दरिद्रता नाश, भौतिक सुख संपदा आणि उत्तम आरोग्य प्रदान करते.
✅आपल्या वास्तू मध्ये सुख समृद्धी, धन संपदा वास करते. सर्वप्रकारचे भय नाहीसे होते. विद्या, शक्ती, यश, मानसन्मान, अष्टएैश्र्वर्य आणि सकल समृद्धीची पाप्ती होते.
✅सर्व संकटातुन मुक्त होऊन यशाकडे जाण्याचा कालयुगातील राजमार्ग म्हणजेच श्री यंत्र. स्त्री, पुरुष विद्यार्थी, कष्टकरी कोणीही आपल्या मनोकामना व व इच्छा पूर्ती साठी श्री यंत्राची उपासना करू शकतात.
✅साक्षात महालक्ष्मीचा वास असणार्‍या या श्रीयंत्रामध्ये विशिष्ट प्रकारच्य रेषा, त्रिकोन, वर्तुळे, अष्टदल, बीजयंत्राच्य विविध रचना असतात. महा त्रिपुरसुंदरी भगवती ललिताचे वास्तव्य या श्री यंत्रात असते.

✅यंत्राच्या वापर करण्यापूर्वी काय खबरदारी घ्यायला हवी हे जाणून घेऊ या. मेरू श्री यंत्राचे कोन व टोके योग्य आहेत की नाही हे पाहून घ्यावे श्रीयंत्र स्थापनेत पावित्र्य ठेवावे, नियमित मंत्र जाप करावे. श्री सुक्त पठण, लक्ष्मी सुक्त पाठ व लक्ष्मी अष्टक पाठ नित्य केल्याने श्री यंत्राचे लाभ हे अत्यंत अद्भुत असतात.

✅श्रीयंत्र आपणास देवघरात, कार्यस्थळी, अभ्यासाचा खोलीत देखील ठेवता येते. श्री यंत्रांचे विविध प्रकारे कसा उपयोग करून माता लक्ष्मीची प्राप्ती कशी करून घ्यावी या साठी सविस्तर मार्गदर्शन देखील केले जाईल.

✅संपूर्ण फल प्राप्ती साठी केवळ तज्ञ जाणकारांनी योग्य पद्धतीने सिद्ध केलेले श्रीयंत्र अशा प्रकारे वापरावे.

✅श्री यंत्राच्या चित्रा पेक्षा त्रिमितीय मेरू श्री यंत्र वापरल्याने जास्त लाभ मिळतात. आता सी एन सी कटींग पद्धतीने तयार केलेले शास्त्रोक्त श्री यंत्र संपूर्ण सिद्ध केलेले देखील उपलब्ध आहेत. या सोबत जर अष्ट गज ठेवले तर उत्तम अनुभव येतो.

🌹🌹 श्रीयंत्राची रचना 🌹🌹

✅श्रीयंत्राची रचना, आकार व कोन हे योग्य अंशात असावेत अन्यथा लाभ होण्या ऐवजी नुकसान होते.

✅श्रीयंत्राच्या मध्यभागी एक बिंदु असून त्याच्याभोवती चारही बाजूंनी एकातएक गुंतलेले ९ त्रिकोण असतात. हे ९ त्रिकोण ९ शक्तीचे प्रतीक असतात. या ९ त्रिकोणांच्या अंतरभाजनाने एकूण ४३ त्रिकोण तयार होतात. या आकृतीभोवती, ८ कमळाच्या दलांचे एक वलय असते. त्याभोवती दुसरे १६ कमळाच्या पाकळ्यांचे अजून एक वलय असते. यांच्या चारी बाजूंभोवती प्रत्येकी ३ वर्तुळाकार पायर्‍या असतात. आणि त्यांच्याही खाली विशिष्ट आकारमानाच्या ३ चौकोनी पायर्‍या असतात. तसेच २८ मर्मस्थाने व २४ संधी यांचा समावेश असतो. याचा केंद्रबिंदू हा ब्रम्हांडातील जिवन चक्रात होणार्‍या दैवी हस्तक्षेपाचा प्रतीक असतो. श्री यंत्रावर वास करणाऱ्या प्रमुख देवता गणेश रुद्र गणासहित , इंद्र आठ मरूत गणांसहित अशा एकूण १५१ देवता, सात ग्रह, २७ नक्षत्र, १२ राशी, योगिनी, ५१ मातृकापीठे, परा, पश्यन्ती मध्यमा, वैखरी असे हे महापुण्य प्राप्ती करून देणारे श्री यंत्र या सर्व देवतांची कृपा आपल्यावर घडवित असते.

🌹श्रीयंत्र स्थापना व पूजा विधी 🌹

✅मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्याही गुरुवारी श्रीयंत्र प्रतिष्ठापना खालील प्रमाणे करावी. ताम्हणात श्री यंत्र घेऊन "ॐ श्रीं नमः" या मंत्राचा उच्चार करत पाण्याने अभिषेक करावा नंतर पंचामृताने अभिषेक करावा. नंतर केशर घातलेल्या पाण्याने अभिषेक करावा पुन्हा कोमट पाण्याने स्नान घालावे नंतर स्वच्छ पुसुन कोरडे करुन पूर्व दिशेत असलेल्या देवघरात एका निळ्या वस्त्रावर थोड्या अक्षता ठेऊन त्यावर श्रीयंत्र एकाच रेषेत असलेले उंचवटे आपल्या कडे येतील असे ठेवावे किंवा देवघर जर पूर्व सोडून इतर कोणत्या दिशेस असेल तर फक्त श्री यंत्र पूर्व दिशेस जागा निर्माण करून एकाच रेषेत असलेले उंचवटे आपल्या कडे येतील असे ठेवावे. साजूक तुपाचा दिवा यंत्राच्या उजव्या बाजूस म्हणजे आपल्या डाव्या बाजूस लावावा. गुग्गूळ धूप अथवा चंदन धूप लावावा. केवडा अत्तर, अष्टगंध, हळद-कुंकू व लाल रंगाचे फुल वहावे. केशराचा एक छोटासा तुकडा वहावा. कमळगट्टा माळ अर्पण करून धूप दीप नैवेद्य दाखवावा, तसेच लाल गुलाब अर्पण करावा हे सर्व करत असताना वरील मंत्राचा जप सतत चालू ठेवावा. नंतर कुलदेवतेचे १०८ वेळा नामस्मरण करून किमान १०८ वेळा स्फटिकाच्या माळेवर

✅"ॐ श्रीं ह्रीं क्लीं ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नमः"

अथवा

✅"ॐ श्रीं ह्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः"

अथवा

✅" ॐ श्रीं महालक्ष्म्यैच विद्महे विष्णु पत्न्यैच धिमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्"

या मंत्राचा जप करावा.

✅श्रीयंत्र पूजनाने संपत्ती आगमनाचे सर्व मार्ग खुले होतील, मनोकामना पुर्ती, सर्व कार्यात यश प्राप्ती व मोक्ष प्राप्ती होते, व्यवसायांच्या ठिकाणी स्थापना केली तर व्यवसायांत यश येते अर्थात आपले प्रामाणिक कष्ट देखील हवेत या सोबत. रोज धूप दीप करून किमान २७ वेळा वरील पैकी कोणताही मंत्र जप करावा. अशी नित्य पूजा केली तरी चालते.

✅प्रत्येकाच्या राशी नुसार देखील श्री यंत्र पूजन कशा पद्धतीने करावे याचे देखील सविस्तर मार्गदर्शन केले जाईल.

✅नवरात्रीच्या पर्वात पूजा, हवन, मंत्र जप करून सिद्ध करून श्री यंत्र दिली जातील.

🌹🌹
✅उत्तम शास्त्रीय पद्धतीने निर्माण केलेली खास मुहूर्तावर सिद्ध केलेली पंच धातू श्रीयंत्रे, स्फटिकाची श्री यंत्रे, कमळगट्टा, रुद्राक्ष व अस्सल स्फटिक माळा, वैजयंती माळा
घोड्याची नाल, विविध यंत्रे, सिद्ध केलेली रत्नं, जि एस रॉड्स, वास्तू मधील विविध दोषांवर उपयुक्त अशी उपाय योजना, सिद्ध केलेला कुबेर आमच्या कडे उपलब्ध आहेत.

✅वास्तू व्हिझीट बूकिंग व फी संदर्भात विचारणा करण्या साठी डायरेक्ट कॉल करा :9552978955 / 095526 095526 70114

🌹🌹 🙏श्री यंत्र स्थापना 🙏🌹🌹🙏🙏🙏🙏✅ मार्गशीर्ष महिना एक अत्यंत पावित्र व अत्यंत शुभ महिना मानला जातो. श्रावणा इतकेच महत्त्व ...

आपल्या जीवनातील प्रत्येक समस्ये वर उपाय...म्हणजे.....  #वास्तूनिती_वास्तूशास्त्रसंपूर्ण पत्रिका मार्गदर्शन, मंत्र साधना ...
29/10/2025

आपल्या जीवनातील प्रत्येक समस्ये वर उपाय...
म्हणजे..... #वास्तूनिती_वास्तूशास्त्र

संपूर्ण पत्रिका मार्गदर्शन, मंत्र साधना दान उपाय तोडगे

आपल्या वास्तुमध्ये निर्माण होणारा एक छोटासा दोष देखील आपल्या जीवनाचा समतोल बिघडवू शकतो.

आजच आपली वास्तू व्हिझीट करून योग्य ते उपाय करून आपले जिवन सुखमय करा.

✅उत्तम शास्त्रीय पद्धतीने निर्माण केलेली खास मुहूर्तावर सिद्ध केलेली पंच धातू श्रीयंत्रे, स्फटिकाची श्री यंत्रे, कमळगट्टा, रुद्राक्ष व अस्सल स्फटिक माळा, वैजयंती माळा, घोड्याची नाल, विविध यंत्रे, सिद्ध केलेली रत्नं, जि एस रॉड्स, वास्तू मधील विविध दोषांवर उपयुक्त अशी उपाय योजना, सिद्ध केलेला कुबेर आमच्या कडे उपलब्ध आहेत.

✅संपूर्ण महाराष्ट्रात व पुणे शहरात अत्यंत शास्त्रीय पद्धतीने वास्तू व्हिझीट केल्या जातात.
✅20 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव
✅2500 पेक्षा जास्त वास्तू व्हिजिट करून अनेक सुखी कुटुंबे.
✅वैदिक व अत्याधुनिक पद्धतीचा अनोखा संगम असलेल्या वास्तू व्हिजिट.
✅45 देवता व 32 झोन नुसार संपूर्ण ऊर्जा परीक्षण व वास्तू परीक्षण.
✅अत्यंत प्रभावशाली व सोपे वास्तू उपाय
✅शास्त्रोक्त पद्धतीने वास्तू प्लॅन व वास्तू रिपोर्ट दिला जातो.

✅वास्तू व्हिझीट बूकिंग व फी संदर्भात विचारणा करण्या साठी डायरेक्ट कॉल करा
9552978955

✅संपर्क :
#वास्तूनिती_वास्तूशास्त्र
नितीन खरटमल - ज्योतिष व वास्तुतज्ञ, पुणे
9552978955

26/10/2025
 #हेमेटाइट_क्रिस्टल_ब्रेसलेटमित्रांनो 🙏🙏🙏💎💎💎✅💎हे आहे हेमेटाइट क्रिस्टल ब्रेसलेट. हे ब्रेसलेट धारण करण्याचे अनेक फायदे आह...
22/10/2025

#हेमेटाइट_क्रिस्टल_ब्रेसलेट

मित्रांनो 🙏🙏🙏

💎💎💎
✅💎हे आहे हेमेटाइट क्रिस्टल ब्रेसलेट. हे ब्रेसलेट धारण करण्याचे अनेक फायदे आहेत.

✅💎हे ब्रेसलेट धारण करण्याने मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते.

✅💎आत्मविश्वास व साहस वाढविते. जीवनात स्थिरता देते व नकारात्मक ऊर्जा कमी करते. नजर दोषां. पासून देखील संरक्षण करते.

✅💎शरीरातील रक्त दोष कमी करते तसेच ब्लड प्रेशर नियमित ठेवण्यास मदत करते. शरीरात कुठे सौम्य वेदना कमी करण्याचे तसेच शरीरातील टॉक्सीन कमी करण्याचे सामर्थ्य या क्रिस्टल मध्ये आहे.

✅💎करिअर मध्ये सफलता, उच्च पद प्राप्ती, स्थिरता प्रदान करते. जीवनात समृद्धी, प्रगती आकर्षित करते. हेमेटाइट ब्रेसलेट व्यवसायातील प्रगती होण्यास देखील अत्यंत उपयुक्त असे मानले जाते.

✅💎आपल्या सुदृढ आरोग्या साठी व सुख समृद्धी प्राप्ती साठी आजच आपण हे हेमेटाइट ब्रेसलेट आमच्या कार्यालयातून मागवू शकता.

✅💎किंमत जाणून घेण्या साठी ऑर्डर बूक करण्यासाठी संपर्क साधा :

🌹❤️🌹❤️🌹❤️
वास्तू निती वास्तूशास्त्र, पुणे
नितीन खरटमल - ज्योतिष व वास्तुतज्ञ
9552978955

#ब्रेसलेट

#वास्तू_व्हिझीट

#क्रिस्टल

#पत्रिका

#कुंडली_मार्गदर्शन

#श्री_यंत्र

Vastuniti Vastushastra

Address

B/308, Neco Beaumount, Nyati Estate Road, Next To Delhi Public School, Mohammad Wadi, Pune/
Pune
411060

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7:15pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin Kharatmal - Vasstu Niti Vastu Shashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share