19/08/2026
शीतला सप्तमी ✨
एक दिवस आधी बनवलेलं अन्न, आज गॅसलाही थोडा आराम 💛p
वेळ कमी असला तरी हळद-कुंकू, छोटीशी रांगोळी आणि मनापासून केलेली पूजा सणाचं सौंदर्य अजून वाढवते. 🌼
Tradition doesn’t have to be grand — sometimes simple touches make the festival more special. ✨
punecity