10/09/2026
11K भक्त परिवाराचा टप्पा पूर्ण! 🙏✨
स्वामींच्या कृपेने स्वामी स्पर्श परिवार आज 11,000 भक्तांपर्यंत पोहोचला याचा आम्हाला मनापासून आनंद आहे. ❤️
ही फक्त संख्या नाही, तर 11,000 स्वामीभक्तांचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद आहे. 🌿
खरं तर, आम्ही सेवा करत नाही…
स्वामीच विविध मूर्तींच्या माध्यमातून आमच्याकडून आपली सेवा करून घेत आहेत. 🙏
आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत स्वामींचा स्पर्श पोहोचवण्याचं हे भाग्य आम्हाला मिळत आहे, यापेक्षा मोठा आनंद तो काय! 🥹❤️
असाच आशीर्वाद, प्रेम आणि साथ कायम राहू द्या.
श्री स्वामी समर्थ! 🌺🙏
11K भक्त परिवार — अनंत कोटी धन्यवाद! ❤️