Siddhivinayak Enterprises

Siddhivinayak Enterprises A group of creative experts that assist people celebrate their special days in an extraordinary way and make it memorable forever.

18/08/2025

Ganpati Makhar Bhavya Exhibition - Satara 2025 by Siddhivinayak Enterprises

Get ready for Satara's grandest Ganpati Makhar Exhibition showcasing a stunning collection of creative, eco-friendly, and majestic Makhar designs!

What to Expect:

✅Traditional & Modern Makhar Designs Eco-Friendly & DIY Kits
✅LED Light Makhars
✅Ready-Made & Customized Options
✅Special Discounts & Festival Offers

🗓️Date: 16th August to 27th August
📍Location: Nagarparishad Hall opposite to Dresswell mens store, near old Digvijay Honda showroom, Shahu chowk, kass Road, Satara
⏰Time: 10 AM to 10 PM
📞 070407 39694

Whether you are looking for something elegant, artistic, or devotional - find the perfect Makhar for your Bappa this Ganeshotsav!

📷Don't forget to capture and share your favorites from the exhibition!

#सातारा

|| गणपती बाप्पा मोरया||Siddhivinayak Enterprises प्रदर्शित करत असलेल्या भव्य प्रदर्शनात पर्यावरणपूरक LED lights चे मखर उ...
18/08/2022

|| गणपती बाप्पा मोरया||

Siddhivinayak Enterprises प्रदर्शित करत असलेल्या भव्य प्रदर्शनात पर्यावरणपूरक LED lights चे मखर उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठी दरवर्षी प्रमाणे आपण Advance Booking सर्वांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे यासाठी आम्ही ही सेवा 21 ऑगस्ट पर्यंत आपल्यासाठी खुली ठेवली आहे. शक्य झाल्यास आपले मखर बुकिंग करू शकता. अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करून बुकिंग करा
https://wa.link/0svocr

|| गणपती बाप्पा मोरया ||आपल्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असेलच आणि तयारी सुद्धा चालु झाली असेल.... दर वर्...
07/08/2022

|| गणपती बाप्पा मोरया ||

आपल्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असेलच आणि तयारी सुद्धा चालु झाली असेल.... दर वर्षीप्रमाणे आम्ही Siddhivinayak Enterprises तुमच्यासाठी घेऊन येत आहे आकर्षक गणपती मखर भव्य प्रदर्शन आणि विक्री

सोबतच आजच आपल्या लाडक्या बाप्पासाठी मखर प्री - बुकिंग करून घ्या
मखर प्री - बुकिंग साठी खालील नंबर संपर्क करा
संपर्क : +91 70407 39694

मखर भव्य प्रदर्शन दिनांक : २१ ऑगस्ट पासून ते ३० ऑगस्ट पर्यंत

अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा. सर्वतोपरी आपले सहकार्य केले जाईल.... ! तर लवकरच भेटू चला .
7040739694, 9881454146, 7775968808

आपल्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असेलच आणि तयारी सुद्धा चालु झाली असेल.... दर वर्षीप्रमाणे आम्ही Siddhivi...
07/08/2022

आपल्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली असेलच आणि तयारी सुद्धा चालु झाली असेल.... दर वर्षीप्रमाणे आम्ही Siddhivinayak Enterprises तुमच्यासाठी घेऊन येत आहे आकर्षक गणपती मखर तर आपण सर्वांनी आपल्या भव्य प्रदर्शन भरविण्यात येत आलेल्या अक्षता मंगल कार्यालय , येथे आवर्जुन भेट द्यावी. कळलं असेलच कधी, कोठे आणि कोणासाठी तर आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारी साठी आपण लवकरात लवकर भेटूया तरी आपल्या माहितीसाठी 7040739694, 9881454146, 7775968808 यावर संपर्क साधावा. आपल्या अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप सुधा करू शकता. सर्वतोपरी आपले सहकार्य केले जाईल तर लवकरच भेटू चला || गणपती बाप्पा मोरया ||

गणपती मखर भव्य प्रदर्शन आणि विक्री दिनांक : २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्टसुंदर, आकर्षक आणि  मनमोहक कलाकृती सह नक्कीच भेट द्या सिद...
30/07/2022

गणपती मखर भव्य प्रदर्शन आणि विक्री
दिनांक : २१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट

सुंदर, आकर्षक आणि मनमोहक कलाकृती सह
नक्कीच भेट द्या सिद्धिविनायक एंटरप्रायजेसच्या भव्य गणपती मखर प्रदर्शनास

अधिक माहिती साठी संपर्क करा
7040816682 । 7040538190 । 7040739694

Address

Satara

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Siddhivinayak Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share