Asima Creations

Asima Creations Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Asima Creations, Home decor, Thane West.

ग्रे नाईट वर प्रिंटेड चैत्रांगण रांगोळी . Available in Different Size - 10x12, 12x6, 9x4, 12x3 आपण देवघर समोर, तुळशी समो...
18/02/2024

ग्रे नाईट वर प्रिंटेड चैत्रांगण रांगोळी .
Available in Different Size - 10x12, 12x6, 9x4, 12x3
आपण देवघर समोर, तुळशी समोर, प्रवेशद्वारा सामोरे ठेऊ शक्ता।
- Washable, - WaterProof Rangoli

9x4=490/-
12x6=590/-
10x12=790/-
12x3 =550/-
9×4 = 450/-
12×3.5=550/-
12×2.5= 450/-
4×3 = 250/-

Shp. Charges extra
Ship depends on weight and quantity
संपर्क :- Asima Creation 9321286105
किंवा खालील what's app लिंक वापरा. https://wa.me/message/EQVECJ4KJNUMN1

Readymade.. Paithani ..गुढी वस्त्रMaterial....pure silk jacord fabric with liningPeacock BorderSize.....27*33"Rate...500...
14/02/2024

Readymade.. Paithani ..गुढी वस्त्र
Material....pure silk jacord fabric with lining
Peacock Border

Size.....27*33"
Rate...500+$

🚩 *!! जय श्रीराम !!* 🚩*Fancy Zari Work  Paithani Gudhi**( पारंपारिक पैठणी गुढी वस्त्र)* *Fancy Gonda Work (Tessels) 🎊**H...
14/02/2024

🚩 *!! जय श्रीराम !!* 🚩

*Fancy Zari Work Paithani Gudhi*
*( पारंपारिक पैठणी गुढी वस्त्र)*

*Fancy Gonda Work (Tessels) 🎊*
*Height - 85 to 90 Cm*

*Length - 1 mtr*

*Price - 599/- + $*

*Maharshtra shipping - Rs.60/-per Gudi.*
*Out side Maharashtra*
*Rs.80 /- per Gudi.*

🌺🌺🌺🌺

🚩 *!! जय श्रीराम !!* 🚩*Traditional Paithani Gudhi**( पारंपारिक पैठणी गुढी वस्त्र)**Material - Paithani  Tana Silk* *Fanc...
14/02/2024

🚩 *!! जय श्रीराम !!* 🚩

*Traditional Paithani Gudhi*
*( पारंपारिक पैठणी गुढी वस्त्र)*

*Material - Paithani Tana Silk*
*Fancy Gonda Work (Tessels) 🎊*
*Height - 85 to 90 Cm*

*Length - 1 mtr*

*Price - 550/- + $*
Shipping 60 in Maharashtra
Out of Maharashtra 80*

🌺🌺🌺🌺

🌸🌸🌸🌸Stand gudhiSize....12 inchesBase...4*4 InchesMaterial....1...pure silk khan material 2....Jacord paithaniRate....480...
14/02/2024

🌸🌸🌸🌸
Stand gudhi
Size....12 inches
Base...4*4 Inches

Material....
1...pure silk khan material
2....Jacord paithani

Rate....480+$

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.तिळगुळ डबी लवकरात लवकर ऑर्डर करा.Asima Creation 9321286105किंवा खालील what's app लिंक वापरा. ht...
18/01/2024

तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
तिळगुळ डबी लवकरात लवकर ऑर्डर करा.
Asima Creation 9321286105
किंवा खालील what's app लिंक वापरा. https://wa.me/message/EQVECJ4KJNUMN1

आले आले बाप्पा आले.येत्या काही दिवसात. . म्हणजेच दि. १३/०२/२०२४ रोजी बाप्पाचा वाढदिवस अर्थात माघी गणेश जयंती येत आहे. .....
16/01/2024

आले आले बाप्पा आले.येत्या काही दिवसात. . म्हणजेच
दि. १३/०२/२०२४ रोजी बाप्पाचा वाढदिवस अर्थात माघी गणेश जयंती येत आहे. ..त्यानिमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत गेज वस्त्र विविध डिझाईन, साईज मध्ये उपलब्ध.
६ इंच, ८इंच, ११ इंच, १५ इंच ,१८ इंच , २४ इंच सगळ्या इंचात सगळ्या डिझाईन उपलब्ध.
गेज वस्त्र ११५ रुपया पासून सुरुवात आहे.
जास्वंद दुर्वा फुले व हार मिळतील.
मखर मिळेल.१ फूट, दीड फूट व दोन फूट.
मखर १४०० पासून सुरुवात आहे.
कुरिअर चार्ज वेगळे आकारण्यात येतील.
संपर्क :- Asima Creation 9321286105
किंवा खालील what's app लिंक वापरा. https://wa.me/message/EQVECJ4KJNUMN1

तिळगुळ घ्या गोड गोड बोलातिळगुळ डबी फक्त आणि फक्त २५₹
04/01/2024

तिळगुळ घ्या गोड गोड बोला
तिळगुळ डबी
फक्त आणि फक्त २५₹

🙏🚩 *ह्या वर्षी ची दुसरी दिवाळी 🪔 २२ जानेवारी २०२४ ला करायची आहे.* 🪔🚩🙏 *"श्री राम मंदिर"* हे स्वप्न प्रत्येक्षात पूर्ण हो...
04/01/2024

🙏🚩 *ह्या वर्षी ची दुसरी दिवाळी 🪔 २२ जानेवारी २०२४ ला करायची आहे.* 🪔🚩🙏

*"श्री राम मंदिर"* हे स्वप्न प्रत्येक्षात पूर्ण होणार आहे.
या उत्सवात सहभागी होताना आम्ही घेऊन आलो आहोत एक सुरेख राम मंदिर प्रतिकृती. आपल्या घरी आणण्यासाठी नक्की ऑर्डर करा. आपल्या मित्रपरिवाराला गिफ्ट देण्यासाठी गिफ्ट रॅपिंग सकट उपलब्ध आहे.

Model of Ayodhya Ram mandir with LED lights
6 x 4 inches, Height 6 Inches. 🇮🇳
लवकरात लवकर ऑर्डर करा.
*AsimaCreation*
9321286105
किंवा खालील what's app लिंक वापरा. https://wa.me/message/EQVECJ4KJNUMN1
🙏🪔🚩 *जय श्री राम* 🚩🪔🙏

Address

Thane West
400602

Telephone

+919967556533

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Asima Creations posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category