Yami’s kitchen

Yami’s kitchen Simple but healthy recipes at home , lunchbox ideas for kids. Everyone has own cooking style & test

01/08/2026

बाजरीची भाकरी #भाकरी #खान्देश khandeshi पद्धतीने बाजरीची भाकरी

31/07/2026

पकोडे #भजी गरमागरम जाळीदार बेसन ची भाजी

खानदेशी मुलींचा हात भाकरी बनवण्यात कोणीही धरू शकत नाही  #बाजरीची भाकरी    #भाकरी
30/07/2026

खानदेशी मुलींचा हात भाकरी बनवण्यात कोणीही धरू शकत नाही #बाजरीची भाकरी #भाकरी

09/07/2026

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त असा ऊर्जेचा स्त्रोत/ एनर्जी फूड /प्रोटीन फुड /सुक्या मेव्याचे लाडू/ पावसाळ्यात होणारी कंबरदुखी संधिवात सांधेदुखी केस गळती थांबवण्यासाठी सर्वोत्तम उपाय dry fruit laddu

04/07/2026

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट रेसिपी/ लहान मुलांच्या डब्यासाठी पौष्टिक अशी रेसिपी/ vermicelli upma/ शेवयांचा उपमा

04/07/2026

Vermicelli upma
शेवयांचा उपमा

04/06/2025

राजस्थानी जेवणाची मज्जा काही औरच!!!
काही ठराविक पदार्थ येतात ही मला. त्यापैकी एक म्हणजे खोबा रोटी. हीच खोबा रोटी थोड्या वेगळ्या पद्धतीने आज बनवलीये. रील बघा आणि जमलिये का ते comment करून सांगा. आवडल्यास लाइक करा आणि एकदा बनवून बघा. Khoba roti

03/06/2025

नेहमीच्या नाश्त्यात काही addition केली तर, नवीन चव अनुभवायला मिळते आणि सोबतच healthy, nutritious superfood खाल्ल्याने दिवसाची सुरुवात ऊर्जामय होते. चला तर नेहमीच्या डोश्याच्या बॅटर ला हा twist द्या आणि भन्नाट नाश्ता तयार करा .

12/01/2025

Aanda paratha / egg omelette with different # yamiscooking

06/01/2025

Chivai bhaji parathe

Address

Maharashtra
Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yami’s kitchen posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share